Amazon Summer Sale: अॅमेझॉन या उन्हाळ्यात तुमच्यासाठी १० मे पर्यंत ‘सुपर व्हॅल्यू डेज’ सह तुमच्या किराणा मालावर मोठी बचत करता येईल अशा ऑफर्स घेऊन आलं आहे.किराणा, घरगुती जीवनावश्यक वस्तू, पॅकेज केलेले खाद्यपदार्थ, पर्सनल केयर आणि बेबी आणि पेट केयर उत्पादनांवर ५०% पर्यंत सूट मिळवा. किराणा डिल्स १ रूपयांपासून सुरू होतात आणि प्राइम सदस्यांसाठी विनामूल्य डिलेव्हरीचाही ऑप्शन आहे. ग्राहक दावत, फॉर्च्यून, आशीर्वाद, कॅडबरी आणि निविया यासह लोकप्रिय ब्रँड्सवर ऑफरचाघेता येणार नाही.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
बँक ऑफर
ग्राहक १० मे २०२२ पर्यंत इएमआय वर आयसीआयसीआय बँक, कोटक, आणि आरबीएल बँक यांच्या क्रेडिट/डेबिट कार्ड्स वापरावर अतिरीक्त १०%बचत सुद्धा करू शकतात.
(हे ही वाचा: ४ मे पासून सुरू होत आहे Amazon Summer Sale! उत्तम ऑफर्स आणि सवलतींचा मोठा धमाका)
जाणून घ्या ऑफर्सबद्दल
- दावत सुपर बासमती, ५ किग्रॅ – मध्यम किंमतीच्या क्षेत्रात दावत रोजाना सुपर हा सर्वात बारीक तांदूळ आहे, कारण त्याचा प्रत्येक दाणा हा व्यवस्थित निवडलेला आहे. नियमीत तयार होणाऱ्या डिश साठी दररोजच्या स्वयंपाकासाठी तो तयार करण्यात आला आहे आणि तो दररोजच्या वापरासाठी योग्य आहे. दावत रोजाना उत्तम चव आणि भाताचा उत्तम दर्जा देतो. Amazon.in वर तो अंदाजे रूपये ५७५ ला उपलब्ध आहे.
- आशीर्वाद स्पाईस कॉम्बो पॅक – आशीर्वाद स्पाईस कॉम्बो ने पारंपारीक स्वयंपाकाचा रंग आणि चव मिळवा ज्यामध्ये तीखट, हळद, आणि धने पावडर चा समावेश आहे. हा पॅक Amazon.in वर १४८ रूपयांना उपलब्ध आहे.
- कॅडबरी ओरियो ओरिजिनल चॉकलेटी सँडविच बिस्कीट फॅमिली पॅक, ३०० ग्रॅम – हा पॅक Amazon.in वर अंदाजे ६० रूपयांना मिळवा.
- फॉर्च्युन राईस ब्रान हेल्थ ऑईल, कूकिंग ऑईल – या उन्हाळ्यात, फॉर्च्युन राईस ब्रान हेल्थ ऑईलने तुमच्या हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवा. हे ११५० रूपयांना मिळवा.
- टाटा टी प्रीमियम – वेबसाईटवर अंदाजे ५२८ रूपयांना उपलब्ध आहे.
घरगुती वस्तू
- एरियल मॅटिक लिक्वीड डिटर्जंट टॉप लोड २ लीटर- Amazon.in वर तो अंदाडे ४२२ रूपयांना उपलब्ध आहे.
- सॅनी फ्रेश अल्ट्राशाईन टॉयलेट क्लिनर -तो वेबसाईटवर अंदाजे १४४ रूपयांना उपलब्ध आहे.
डाबर मिस्वाक टूथपेस्ट – ही टूथपेस्ट Amazon.in वर अंदाजे १५२ रूपयांना मिळवा. - निविया बॉडी लोशन आणि व्हिटॅमीन ई सह नरिशींग बॉडी मिल्क – . हे लोशन अंदाजे ३०१रूपयांना मिळवा.
डाबर वाटिका आयुर्वेदिक शाम्पू – हा शाम्पू अॅमेझॉन वर २६७ रूपयांना उपलब्ध आहे.
First published on: 04-05-2022 at 16:41 IST
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazon summer super value days amazon grocery big discount ttg