Flipkart ही एक लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाईट आहे. यावरून खरेदीदार अनेक गोष्टी ऑनलाईन स्वरूपात खरेदी करू शकतात. फ्लिपकार्ट अनेक फेटिव्हील किंवा अन्य असे सेल आणत असते. ज्यामध्ये खरेदीदारांना अनेक गोष्टींवर डिस्काउंट मिळतो. फ्लिपकार्ट Apple च्या अनेक प्रॉडक्ट्सवर डिस्काउंट ऑफर करत असते. अ‍ॅपलच्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या इव्हेंटआधी AirPods Pro वर सध्या फ्लिपकार्ट मोठा डिस्काउंट मिळत आहे. अपेक्षा आहे की Apple पुढील महिन्यात AirPods Pro सह एसबी-सी पोर्ट आणि नवीन फीचर्स आयफोन १५ सिरीज लॉन्च करेल.

अ‍ॅपलच्या पोर्टफोलिओमधील AirPods Pro हे सर्वात डेव्हलप इअरबड्स आहेत. हे कंपनीचे प्रो व्हर्जन आहे. जे जगातील सर्वात लोकप्रिय TWS इअरबड्स आहेत. लहान एअरपॉड्स प्रो मध्ये एक युनिक डिझाइन आहे जे सहजपणे ओळखले जाऊ शकते. एअरपॉड्स प्रो देखील बाजारात उपलब्ध असलेल्या विश्वासार्ह इअरबड्सपैकी एक आहे. अनेक सेलिब्रेटी त्यांचा वापर करताना दिसतात. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.

iphone instagram account using
आयफोनवर एकापेक्षा अधिक इन्स्टाग्राम अकाउंट अ‍ॅड करून त्याचे व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
israel hamas agree to ceasefire conflict in gaza to end after 15 months
इस्रायल-हमास युद्धविरामास सहमती; १५ महिन्यांनंतर गाझामधील संघर्ष थांबणार
Image Of Adani Power
Adani Power चे शेअर्स दोन दिवसांत २७ टक्क्यांनी कशामुळे वाढले? कंपनीने सांगितले कारण
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
adani group stocks gains
Adani Group Shares: काल शेअर बाजार कोसळल्यानंतर आज अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये उसळी; कारण काय?
Image of an iPhone with a USB-C port or a related graphic
iPhone युजर्सची चिंता वाढवणारी बातमी! यूएसबी-सी पोर्टद्वारे हॅक होऊ शकतात फोन, सुरक्षा संशोधकाचा दावा
Image Of Tim Cook Apple CEO
Apple CEO Salary : टिम कूक यांच्या पगारात घसघशीत वाढ, २०२४ मध्ये अ‍ॅपल कंपनीकडून मिळाले ६४३ कोटी रुपये

हेही वाचा : रिलायन्स जिओचा धमाका! मोबाइलपेक्षाही स्वस्त असा JioBook केला लॉन्च, किंमत फक्त…

एअरपॉड्स प्रो मध्ये एक लहान स्टेम आहे आणि त्यात घाम आणि पाणी प्रतिरोधक सिलिकॉन टिप्स आहेत. इअरबड्सना नॉइज कॅन्सलेशन आणि पारदर्शकता मोड मिळतो.

येत असलेल्या अफवांनुसार यूएसबी-सी एअरपॉड्स लॉन्च करण्याची तयारी करत आहे. Apple एअरपॉड्स प्रो २४,३०० रुपयांच्या मोठ्या डिस्काउंटनंतर फ्लिपकार्टवर ६९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. लॉन्चच्या वेळेस एअरपॉड्स प्रो सेकंड जनरेशन ची किंमत २६,९०० रुपये होती. एअरपॉड्स प्रो ची सध्याची किंमत १,६१० रुपयांच्या डिस्काउंटनंतर फ्लिपकार्टवर २४,९९० रुपये आहे.

हेही वाचा : Friendship Day 2023: तुमच्या जिवलग मित्र-मैत्रिणीला गिफ्ट करु शकता ‘ही’ स्वस्तात मस्त गॅजेट्स, पहा भन्नाट गिफ्ट आयडिया

अन्य ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या विपरीत फ्लिपकार्ट तुम्हाला जेवलं स्मार्टफोनचं नव्हे ते अनेक इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्सवर डिस्काउंट मिळवण्यासाठी तुमचे जुने स्मार्टफोन एक्सचेंज करण्याची परवानगी देते. याचा अर्थ असा होतो की तुमच्या जवळ एक्सचेंज करण्यासाठी जुना स्मार्टफोन असेल तर फ्लिपकार्ट तुम्हाला अतिरिक्त २४,३०० रुपयांचा डिस्काउंट देऊ शकते. सर्व ऑफर्स आणि डिस्काउंटसह फ्लिपकार्ट एअरपॉड्स प्रो ला केवळ ६९० रुपयांमध्ये ऑर करत आहे.

Story img Loader