iPhone News: Apple कंपनीचा लवकरच लाँच होणार iPhone १५ या फोनची कथित किंमत ऑनलाईन स्वरूपात लीक झाली आहे.फोर्ब्सच्या एका अहवालानुसार आयफोन १५ आणि आयफोन १५ प्रो यांच्या किंमतीमध्ये थोडाफार फरक असण्याची शक्यता आहे. या अहवालामध्ये ट्विटरवर एका चिनी मायक्रोब्लॉगिंग साईटचा हवाला देण्यात लसून त्यात अ‍ॅपल कंपनी आयफोन १५ या सिरीजच्या फोनची किंमत वाढवू शकते. मागच्या अहवालामध्ये आयफोन१५ ची किंमत कमी होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र फोर्ब्सच्या अहवालानुसार या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या अहवालानुसार आयफोन १५ ची किंमत ही ६५,२९४ रुपये असू शकते.तर आयफोन १५ प्लस या फोनची किंमत सुमारे ७३,४४८ रुपये असण्याची शक्यता आहे. आयफोन १५ प्रो ची किंमत ८९,७८८ रुपये व आयफोन १५ अल्ट्राची किंमत ९७,९५८ रुपये असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : शेअरचॅटमध्ये होणार नोकरकपात; ४०० कर्मचाऱ्यांना गमवावी लागणार नोकरी

अ‍ॅपल कंपनी आयफोन १५ व आयफोन १५ प्लस या फोनचे कॅमेरा अपग्रेड करण्याची शक्यता आहे. हा अहवाल खरा ठरल्यास आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लसमध्ये ४८ मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा असू शकतो.