Apple Wonderlust Event 2023 : अ‍ॅपल ही एक दिग्गज टेक कंपनी आहे. कंपनीने आपल्या इव्हेंटमध्ये आयफोन १५ सिरीज आणि वॉच सिरीज ९ लॉन्च केली आहे. कंपनीने आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस या मॉडेलच्या किंमतीदेखील जाहीर केल्या आहेत.आयफोन १५ ची सुरुवातीची किंमत ७९९ डॉलर्स इतकी असणार आहे. तर आयफोन १५ प्लसची सुरुवातीची किंमत ही ८९९ डॉलर्स असणार आहे. कंपनीने आयफोन १५ प्रो आणि प्रो मॅक्स देखील सादर केले आहेत. कंपनीने आयफोन १५ प्रो मॉडेल्समध्ये अ‍ॅक्शन बटण दिले आहे. ज्याचे मदतीने वापरकर्त्यांना अनेक कामे करता येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

Apple Event 2023 iPhone 15 Launch : जाणून घ्या 

21:46 (IST) 12 Sep 2023

Apple कंपनी आज आपली आयफोन १५ सिरीज लॉन्च करणार आहे. यामध्ये कंपनी चार मॉडेल्स लॉन्च करणार आहे. त्यामध्ये आयफोन १५ , आयफोन १५ प्लस , आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश असणार आहे.

21:45 (IST) 12 Sep 2023

(Image Credit-@tim_cook/twitter)

iPhone 15 Launch updates: आज Apple कंपनी आयफोन १५ सिरीजसह अन्य प्रॉडक्ट्स लॉन्च करणार आहे.