Apple Event 2024 Updates, Apple iPhone 16 Series, Apple Watch Series 10, AirPods 4 Launch Updates : आयफोन निर्माता ॲपलचा वर्षातील सर्वात मोठा लाँच इव्हेंट आज ९ सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहे, ज्याची टॅगलाइन ‘इट्स ग्लोटाइम’ आहे. आज ९ सप्टेंबरच्या कार्यक्रमात कंपनी नवीन आयफोन १६ आणि इतर उत्पादनांचे अनावरण करेल असे सांगण्यात येत आहे. तर हा कार्यक्रम स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथील मुख्यालयात पार पडणार आहे ; जो आपल्याला लाईव्ह पाहता येणार आहे.
Apple iPhone 16 Event 2024 Updates : बहुचर्चित आयफोन १६ झाला लाँच; सिरीही झालाय एआयच्या मदतीने अधिक स्मार्ट
iPhone 16 Pro Camera specs : थेट सिनेमा शूट करता येईल!
प्रोफेशनल कलर ग्रेडिंग लाइव्ह अनुभव आयफोन १६ प्रो मध्ये युजर्सना घेता येणार आहे. iPhone 16 प्रो वर करा थेट सिनेमा शूट करता येईल. व्हॉइस मेमोजमधील रेकॉर्डिंगवरही आणखी एक रेकॉर्डिंग करता येणार आहे. एकूणच iPhone 16 प्रो मध्ये खास सोय असणार आहे.
(आयफोन १६ प्रो फोटो सौजन्य: @Apple / युट्युब / स्क्रिनशॉट)
iPhone 16 Launch Today :आयफोन १५ पेक्षा आयफोन १६ ३० टक्के वेगात करणार काम 30% वेगवान
आयफोनमध्ये मोठी बॅटरीसह वेगवान चार्जिंग असणार आहे. आयफोन १६ मध्ये ए १८ नवीन चीप असा आहे ; जी आयफोन १५ पेक्षा ३० टक्के वेगात करणार काम करेल. ए १८ प्रो जगातील सर्वात वेगवान मोबाईल प्रोसेसर ठरेल.
(आयफोन १६ फोटो सौजन्य: @Apple / युट्युब / स्क्रिनशॉट)
Apple Event 2024 Live Updates in Marathi : नवा १२ मेगापिक्सेल अल्ट्रावाइड कॅमेरा
आयफोन १६ मध्ये ४८ मेगापिक्सेल कॅमेरा, नवा १२ मेगापिक्सेल अल्ट्रावाइड कॅमेरा, आजूबाजूचे अनावश्यक आवाजही व्हिडीओतून गायब होण्याची तर iOS 18 मध्ये इमर्जन्सीमध्ये व्हिडीओ शेअर करण्याची क्षमता असणार आहे.
आयफोन १६ फीचर्स! (फोटो सौजन्य: @Apple / युट्युब / स्क्रिनशॉट)
Apple iPhone 16 Launch Event 2024 Live : आयफोन १६ कॅमेरा करणार विचार तर घेणार शोध
तसेच व्हिज्युअल इंटेलिजन्स आयफोन १६ चा कॅमेराच घेईल अनेक गोष्टींचा शोध घेईल. लेक्चर ऐकताना काही पॉइंटस् राहिले तर आय़फोन १६चा कॅमेरा राहून गेलेले पॉइंटस् जोडण्याचेही काम करेल. म्हणजेच आयफोन १६ कॅमेरा विचार करणारा, शोध घेणारा आणि तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे मदत देखील करणार आहे.
(आयफोन १६ कॅमेरा फोटो सौजन्य: @Apple / युट्युब / स्क्रिनशॉट)
iPhone 16 Launch Today: आयफोन१६ फीचर्स
आयफोन१६ मध्ये प्रायव्हसी प्रॉमिस असेल. तर थर्ड पार्टीही करू व्हेरिफिकेशन करू शकेल. अर्थात प्रायव्हसीची खातरजमा अगदी व्यवस्थित होईल. आयफोन १६ तुम्हाला हव्या असलेल्या फोटोच्या माध्यमातून तुमच्या आठवणींचा शोध घेण्यात मदत करेल. कारण – सिरीही झालाय एआयच्या मदतीने अधिक स्मार्ट झाला आहे. तुम्ही फक्त ॲपल इंटेलिजन्सच्या मदतीने सिरीला आदेश द्या, तो तुमचे काम अधिक सोप्पे करण्यात मदत करेल. तसेच खास गोष्ट अशी की, ॲपल इंटेलिजन्स जगातील अनेक भाषांमध्ये येणार आहे.
(आयफोन१६ फीचर्स फोटो सौजन्य: @Apple / युट्युब / स्क्रिनशॉट)
iPhone 16 Launch : आयफोन १६ची रचना एरोस्पेस ग्रेड ॲल्युमिनियमची!
आयफोन १६ मध्ये कस्टमाइज ॲक्शन बटन, कॅमेरा कंट्रोल बटन असणार आहे. आयफोन १६ मध्ये ए १८ नवीन चीप असेल ; जी १५ पेक्षा ३० टक्के वेगात करणार करून ऊर्जेचा ३० टक्के बचत सुद्धा करेल…
फोटो सौजन्य: @Apple / युट्युब / स्क्रिनशॉट)
Apple AirPods 4 : बहिरेपणा टाळणार ॲपल एअरपॉडस्
एअरपॉडस् प्रो मध्ये आता हिअरिंग प्रोटेक्शन देण्यात येणार आहे; ज्यामुळे कानाच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाणार आहे. एअरपॉडस् हिअरिंग एडचेही काम करणार आहे.
(फोटो सौजन्य: The Indian Express)
Apple AirPods 4 : डोकं हलवून द्या उत्तर, सिरीला कळणार तुमचं उत्तर
एअरपॉडस् ४ मध्ये चार्जिंग केस आता यूएसबी-सी ( USB-C) पोर्टसह असणार आहे. तसेच इतरांशी संवाद साधताना एअरपॉडस्चा आवाज कमी होईल आणि बोलणं संपल्यावर पुन्हा आवाज पूर्ववत होणार. मशीन लर्निंगचा नवा अवतारसह एअरपॉडस् फोरला आता वायरलेस चार्जिंग मिळणार आहे.
(फोटो सौजन्य: @Apple / युट्युब / स्क्रिनशॉट)
टायटॅनियम बॉडी असलेले ॲपल वॉच १०
ॲपल वॉच १० ला टायटॅनियम बॉडी असणार आहे. तसेच हे वॉच तुमच्या निद्रानाशाचा, तुमच्या श्वासांमधील अनियमिततेचा शोध घेणार आहे. तसेच युजर्समाँ वॉचमध्ये स्लीप अप्निया नोटिफिकेशनही मिळेल. त्याचबरोबर तुमची झोप किती चांगली झाली आहे, याचे विश्लेषण एका नोटिफिकेशनमध्ये देईल. तुम्ही पाण्यात गेल्यावर तुमच्या आरोग्याचीही काळजी घेणार आहे. या सगळ्या फीचर्सबरोबर ॲपल वॉच १० हे आजवरचे सर्वात कमी जाडीचे वॉच ठरणार आहे.

३० सेकंदात ८० टक्के चार्जिंग
वाइड अँगल ॲपल डिस्प्ले वॉच १० मध्ये जेट ब्लॅक फिनिश, ॲल्यिमिनियम अलॉयमधील बॉडी, आकार, रचना आणि वजन सारे काही नवीन असणार आहे. तसेच स्पीकरचा आकार ३० टक्क्यांनी कमी पण तरीही अगदी स्पष्ट ऐकू येईल. तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे फास्टेट चार्जिंक ॲपल वॉच ३० सेकंदात ८० टक्के चार्जिंग करून देणार आहे.

इव्हेंटची सुरुवात इंटेलिजन्ट ॲप वॉचने!
मोठा डिस्प्ले असलेले ॲपल वॉच १० लाँच करण्यात आलं आहे. स्क्रीनवरचा मजकूर किती वेगात वाचता येतो हे अपडेट यात महत्वाचे असणार आहे. स्क्रीन एरिआ ३० टक्क्यांनी वाढला आहे. खास गोष्ट म्हणजे आता ॲपल वॉचवर टाइप करणेही सोप्पे होणार आहे.

भारतीय सेलिब्रेटींची हजेरी!
ॲपलच्या ‘इट्स ग्लोटाइम’ इव्हेंटमध्ये भारतीय सेलिब्रिटी सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरीची यांनी उपस्थिती लावली आहे…
संपूर्ण जगाचे लक्ष ॲपलच्या एआय इंटिग्रेशनकडे!
ॲपलच्या ‘इट्स ग्लोटाइम’ कार्यक्रमाची पहिली झलक !
ॲपलच्या ‘इट्स ग्लोटाइम’ इव्हेंट स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथील मुख्यालयात पार पडणार आहे…
(फोटो सौजन्य : Indian Express )
फक्त अर्धा तास बाकी…
ॲपलच्या ‘इट्स ग्लोटाइम’ कार्यक्रमाला तंत्रज्ञान प्रेमींची गर्दी दिसून येते आहे.
(फोटो सौजन्य: Nandagopal Rajan / The Indian Express)
आयफोन १६ सीरिजची किंमत किती असणार?
भारतात iPhone 16 ची किंमत ७९,९०० पासून सुरू होईल, असा प्राथमिक अंदाज आहे. आयफोन १६ प्लसची किंमत ८९,९०० रुपये, तर आयफोन १६ प्रोची किंमत १,४४,००० रुपये आणि आयफोन १६ प्रो मॅक्स १,७०,००० रुपयांना उपलब्ध असेल, असा बाजारपेठेचा अंदाज आहे.
(फोटो सौजन्य: एक्स (ट्विटर) / @theapplehub)
कॅमेऱ्यात होणार सर्वात मोठा बदल!
नव्या iPhone 16 मध्ये असलेला कॅमेरा ४८ मेगापिक्सेल अल्ट्रावाइड असेल. प्रत्यक्षात हे खरे ठरले तर आयफोनमध्ये आजवर कॅमेऱ्यासंदर्भात करण्यात आलेला सर्वात मोठा बदल असेल. त्यामुळे अल्ट्रावाइड शॉटस् बरोबरच प्रत्यक्षात कमी प्रकाशातही उत्तम फोटो काढणे शक्य होणार आहे.
(फोटो सौजन्य : Indian Express / Majin Bu / X)
आयपॅड मिनी सेव्हन्थ जनरेशन!
ॲपल हबने एक्स वर केलेल्या पोस्टनुसार, आयफोन १६ बरोबर आयपॅड मिनी सेव्हन्थ जनरेशनही लाँच होणार आहे. आयपॅड मिनीचा आकार पूर्वी एवढाच असला तरी त्यामध्ये नव्याने समाविष्ट केलेल्या चीपसेटमुळे नवीन आयपॅड मिनी अधिक वेगवान असणार आहे.
Apple is unlikely to launch a new iPad mini and new AirPods Max at the upcoming Apple Event on September 9th
— Apple Hub (@theapplehub) September 7, 2024
The new iPad mini will likely be announced at a separate event in October
Source: @markgurman pic.twitter.com/Brxz97modM
(फोटो सौजन्य: ॲपल हब / @theapplehub)
ॲपल वॉच मोजणार ब्लडप्रेशर !
ॲपल वॉच १० मध्ये ब्लडप्रेशर मॉनिटरिंग आणि स्लीप ॲप्नियाचा अर्थात निद्रानाशाचा शोध घेणारी यंत्रणा सुद्धा असणार आहे. शिवाय आता ॲपल वॉच स्टीलऐवजी टायटॅनियममध्ये असणार आहे.
Last-minute Apple Event details ?
— Apple Hub (@theapplehub) September 9, 2024
– iPhone 16 Pro will feature "noticeable" slimmer bezels and battery life improvements. The starting price will likely remain at $999
– Apple Watch Series 10 will feature larger displays, thinner bezels and sleep apnea detection
– No Apple… pic.twitter.com/Xn2jP1BCYP
(फोटो सौजन्य: ॲपल हब / @theapplehub)
काहीच वेळात होणार उलगडा!
ॲपल १६ हा फोन बटनरहीत असेल अशी बरीच चर्चा रंगली होती. पण, आता नवीन माहिती अशी समोर येतंय की, ॲपल आयफोनमध्ये अतिरिक्त दोन किंवा तीन बटन देण्यात येतील.
(फोटो सौजन्य : Indian Express / Apple)
स्क्रीन टच न करता काढता येईल फोटो!
ॲपल कंपनी आयफोन १६ सिरीजमध्ये युजर्ससाठी एक नवीन कॅमेरा शटर बटण (shutter button) देईल जेणेकरुन वापरकर्ते टचस्क्रीन न वापरता फोटो घेऊ शकतील.
(फोटो सौजन्य : Indian Express / Sonny Dickson / X)
नवीन सिरीजचे चारही मॉडेल्स वेगवेगळ्या आकारात दिसणार!
Apple iPhone16 ची चारही मॉडेल्स वेगवेगळ्या आकारातील असतील. आयफोन 16 हा आकराने सर्वात लहान म्हणजेच ६.१ इंच स्क्रीनसह असेल. त्यानंतर ६.३ इंच स्क्रीनसह आयफोन १६ प्रो, ६.७ इंच स्क्रीनसह आयफोन १६ प्लस आणि ६.९ इंचाच्या मोठ्या स्क्रीनसह आयफोन १६ प्रो मॅक्स लाँच होणे अपेक्षित आहे.
(फोटो सौजन्य : @indian express / Sonny Dickson)
आयफोन १६ आणि आयफोन १६ प्लस सात रंगांमध्ये येणार !
आयफोन १६ (iphone 16) आणि आयफोन १६ प्लस (iPhone 16 plus ) काळा, पांढरा, हिरवा, पिवळा, गुलाबी, निळा आणि जांभळा या सात रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. शिवाय आयफोनला ॲल्युमिनियम फ्रेम सुद्धा असेल…
(फोटो सौजन्य : @Majin / X)
या इव्हेंटमध्ये कोणते प्रोडक्ट लाँच होणार?
आयफोन १६ सीरिज या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असेल. ॲपल या इव्हेंटमध्ये आयफोन १६ सीरिजचे चार मॉडेल सादर करू शकते…
ॲपल ‘इट्स ग्लोटाइम’ इव्हेंट किती वाजता सुरू होणार?
ॲपलचा ‘इट्स ग्लोटाइम’ इव्हेंट भारतातील युजर्सना आज रात्री १० वाजून ३० मिनिटांपासून इव्हेंट लाईव्ह पाहता येणार आहे…
ॲपल त्यांचा कार्यक्रम कुठे आयोजित करेल?
हा कार्यक्रम स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथील मुख्यालयात पार पडणार आहे…
ॲपल इव्हेंट कुठे पाहता येणार लाईव्ह?
तुम्ही ॲपलच्या अधिकृत वेबसाइटवर, यूट्यूब चॅनेलवर आणि ॲपल टीव्ही ॲपद्वारे कार्यक्रम लाईव्ह पाहू शकता…
Apple iPhone 16 Event 2024 Updates : ॲपलच्या इव्हेंटमध्ये दडलंय काय? आयफोन १६ , ॲपल इंटेलिजन्स अन् बरंच काही असणार खास