अॅप्पल आयफोन १४ आज लाँच होणार आहे. देशातील आयफोन फॅन मोठ्या आतुरतेने या फोनची वाट पाहत होते. आज ही प्रतिक्षा संपली आहे. मात्र, लाँच पूर्वीच अप्पलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. apple iphone 12 64 gb फोन हा स्वस्त झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कुठे मिळत आहे स्वस्त?

आयफोन १२ ६४ जीबी हा फोन अॅमेझोन वर स्वस्तात मिळत आहे. अॅमेझॉनच्या साइटवर आयफोन १२ ६४ जीबी फोन ५२ हजार ९९९ रुपयांना मिळत आहे. सध्या आयफोनच्या संकेतस्थळावर फोनची किंमत ५९ हजार ९९९ इतकी आहे. अॅमेझॉनने या फोनवर २० टक्क्यांची सूट दिली आहे. त्यामुळे, चाहत्यांना हा फोन आता स्वस्तात मिळणार आहे. केवळ इतक्यावरच नाही तर ५२ हजारांहून कमी किंमतीत हा फोन विकत घेता येणार आहे.

(Apple iphone : ‘या’ देशात आयफोन विक्रीवर बंदी; कारण जाणून तुम्ही व्हाल हैराण)

अजून स्वस्त कसा मिळणा?

अॅमेझॉनवर मोठी सूट तर देण्यात आलीच आहे, त्याचबरोबर ३ ऑफर्स सुद्धा देण्यात आले आहेत. यातून तुम्हाला हा फोन अधिक स्वस्त मिळू शकतो. अॅमेझॉनकडून एक्सचेंज ऑफर देण्यात आला आहे. १० हजार ९५० रुपयांपर्यंतचा हा ऑफर आहे. त्यामुळे, फोनची किंमत आणखी कमी होणार आहे. एक्सचेंज ऑफरसह हा फोन ४३ हजार रुपयांपर्यंत मिळू शकेल. त्याचबरोबर नो कॉस्ट इएमआयचा देखील ऑफर देण्यात आला आहे.

जाणून घ्या आयफोन १२ चे आकर्षक फिचर्स

फोनमध्ये ६.१ इंचचा सूपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे. फोनला सिरामिक शिल्डचा ग्लास आहे, ए१४ बायोनिक चिपवर हा फोन चालतो. फोनमध्य १२ मेगापिक्सेलचे अल्ट्रा वाईड आणि वाईड ड्युअल कॅमेरा आहेत. यात नाइट मोड, डीप फ्यूजन, स्मार्ट एचडीआर ३ या फिचरसह ४ के डोल्बी व्हिजन एचडीआर रेकॉर्डिंग होते. फोन वॉटर रेझिस्टंट आहे. फोनमध्ये ५ जी कनेक्टिव्हीटी असून ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे.

(Apple Event 2022: आज होणार iphone 14 लॉन्च; भारतात कुठे, कधी व कसा पाहाल लाईव्ह? जाणून घ्या)