देशात Apple iPhone चा चाहतावर्ग फार मोठा आहे. पण किंमत मोठी असल्याने आयफोन प्रत्येकजण खरेदी करु शकत नाही. त्यामुळेच आयफोनचे चाहते सतत ऑफरची वाट पाहत असतात जेणेकरून त्यांना आयफोन स्वस्तात खरेदी करता येईल, आता अशाच लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. आयफोन स्वस्तात खरेदी करण्याची मोठी संधी धावून आली आहे. हा आयफोन तुम्हाला १० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. चला तर पाहूया काय आहे आॅफर…

स्वस्तात करा खरेदी आयफोन

Apple iPhone 12 Mini खूप कमी किमतीत तुम्हाला खरेदी करता येऊ शकते. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये १२ मेगापिक्सलचे ड्युअल कॅमेरे देण्यात आले आहेत. तसेच, सेल्फीसाठी फोनमध्ये १२-मेगापिक्सलचा फ्रंट सेल्फी कॅमेराही आहे. Apple iPhone 12 Mini ६९,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता आणि सध्या ४१,१५० रुपयांच्या सवलतीनंतर फ्लिपकार्टवर ९,८४९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Flipkart Cancellation Fee Rule Charges
Flipkart Cancellation Fee : ऑनलाइन ऑर्डर रद्द करताच पैसे द्यावे लागणार? फ्लिपकार्टचा ‘हा’ नियम जुना, वाचा कंपनी काय म्हणते
amazon 15 minutes delivery
ॲमेझॉन आता ब्लिंकइट, झेप्टोला टक्कर देणार, १५ मिनिटांत वस्तू घरपोच मिळणार; कंपन्या क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यास उत्सुक का?
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Nylon manja seller arrested in Nashik Road area
नाशिकरोड परिसरात नायलॉन मांजा विक्रेता ताब्यात
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर
Ramshej Fort Conservation, Shivkarya Gadkot Sanstha Campaign, Ramshej Fort,
नाशिक : रामशेज किल्ला संवर्धनार्थ अशी ही धडपड, शिवकार्य गडकोट संस्थेची श्रमदान मोहीम

(हे ही वाचा : Flipkart, Amazon ला ही विसरुन जाल, ‘या’ सरकारी शाॅपिंग प्लॅटफॉर्मवर मिळतायत सर्वात स्वस्त वस्तू, करा मनसोक्त खरेदी )

Apple iPhone 12 Mini ची किंमत सध्या Flipkart वर ८,९०१ रुपयांच्या सवलतीनंतर ५०,९९९ रुपये आहे. याव्यतिरिक्त, खरेदीदारांना बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड ईएमआयवर २,००० रुपयांची सूट मिळू शकते. डिस्काउंटनंतर iPhone 12 Mini ची किंमत ४८,९९९ रुपये झाली आहे.

विशेष म्हणजे, एक्सचेंज ऑफरचा फायदा iPhone 12 Mini वर देखील घेता येईल. तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात Flipkart तुम्हाला ३९,१५० रुपयांपर्यंत सूट देत आहे. तथापि, सवलत तुमच्या जुन्या स्मार्टफोनचे मॉडेल आणि स्थिती तसेच तुमच्या क्षेत्रातील एक्सचेंजची उपलब्धता यावर अवलंबून असते.

एक्सचेंज बोनसनंतर Apple iPhone 12 Mini ची किंमत खाली आली आहे. याचा अर्थ असा की सर्व बँक ऑफर आणि सवलतींसह, तुम्ही ४१,१५० रुपयांच्या सवलतीनंतर Apple iPhone 12 Mini फ्लिपकार्टवरून ९,८४९ रुपयांना खरेदी करू शकता.

Story img Loader