iPhone हा फोन सर्वांचा आवडता फोन आहे. Apple कंपनी आयफोनच्या नवनवीन सिरीज ग्राहकांसाठी लॉन्च करतच असते. तसेच प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्याकडे देखील आयफोन असावा. सध्या iPhones वर ई-कॉमर्स साईट Flipkart वर मोठा डिस्काउंट देत आहे. ई-कॉमर्स दिग्गज एका आणखी सेल इव्हेंटसह परत आला आहे. तसेच त अँड्रॉइड फोनवर देखील डिस्काउंट देत आहे. आज आपण फक्त Apple च प्रॉडक्ट्सबद्दलच जाणून घेणार आहोत. iPhone 13, iPhone 14 Pro Max, iPhone 12 आणि अन डिव्हाइसवर येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

फ्लिपकार्टवर मिळतोय आयफोन १३ सह अन्य आयफोनवर मोठा डिस्काउंट

iPhone 13 सध्या फ्लिपकार्टवर ५८,४९९ रुपयांना उपलब्ध आहे. ज्यांना हा आयफोन १३ खरेदी करायचा असेल तर ग्राहक ते ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डसह ५७,४९९ रुपयांच्या प्रभावी किंमतीमध्ये खरेदी करू शकतात. जर का तुमच्याकडे या बँकेचे कार्ड नसेल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळतो. Apple सध्या आयफोन १३, ६९,००० रुपयांमध्ये विक्री करत आहे. म्हणजेच फ्लिपकार्ट आयफोन १३ वर ११,४०१ रुपयांचा डिस्काउंट देत आहेत. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.

Scholarship Fellowship Inlax Shivdasani Scholarship
स्कॉलरशीप फेलोशीप: इनलाक्स शिवदासानी शिष्यवृत्ती
maharashtra chief minister eknath shinde s talk about priority of work after completing tenure of two years
राबणाऱ्यांसाठी हक्काच्या, सुरक्षित घरांचा ठाणे पॅटर्न ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’
mcdonald's, Trademark,
ट्रेडमार्कचा वाद : मॅकडोनाल्ड्स पुन्हा बाद
The OnePlus Nord CE 4 Lite is likely to be priced below twenty thousand read Design top specs features price India launch date
सुपरफास्ट होईल चार्ज; फक्त २० हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा OnePlus चा स्मार्टफोन; कधी होणारा लाँच?
78 percent return to investors from Ixigo on debut
‘इक्सिगो’कडून गुंतवणूकदारांना पदार्पणालाच ७८ टक्के परतावा
Digital Health Incentive Scheme why the Centre has extended the time limit
‘डिजिटल हेल्थ इन्सेटिव्ह स्कीम’ची मुदत वाढवण्यामागे केंद्र सरकारचा हेतू काय आहे?
Cheapest Smartphones
‘या’ स्मार्टफोन्ससमोर iPhone ही विसरुन जाल! कमी ‘बजेट’मध्ये स्मार्ट खरेदी; पाहा यादीतील तुम्हाला परवडणारे स्मार्टफोन्स
irda says mandatory for insurance companies to give loan against policy
विमा कंपन्यांना पॉलिसीच्या बदल्यात कर्ज देणे बंधनकारक – इर्डा

हेही वाचा : YouTube कंटेंट क्रिएटर्ससाठी आनंदाची बातमी! ‘या’ अ‍ॅपच्या मदतीने अनेक भाषांमध्ये डब करता येणार व्हिडीओ

जे ग्राहक फोन खरेदी करण्यासाठी १ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करू शकतात. ते आयफोन १४ प्रो खरेदी करण्याचा विचार करू शकतात. हा ५जी फोन भारतामध्ये १,२९,९०० रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. खरेदीदार हा फोन १,१९,९०० रुपयांना खरेदी करू शकतात. म्हणजेच ग्राहकांना ९,९०१ रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. ही किंमत १२८ जीबी स्टोरेजसाठी आहे. याव्यतिरिक्त क्रेडिट कार्डवर ३ हजार रुपयांचा डिस्काउंट आहे. ज्यमुळे याची किंमत १,१६,९०० रुपयांपर्यंत खाली येईल.

आयफोन – (Financial Express)

तसेच ज्यांना आयफोन १४ प्रो मॅक्स खरेदी करायचा आहे ते हा फोन १,२७,९९९ रुपयांना विकत घेऊ शकतात. देशामध्ये १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटसाठी या फोनची किंमत १,३९,९०० रुपये ठेवण्यात आली होती. सध्या Apple चा सर्वात महागडा फोन आहे. मात्र लोकांना फ्लिपकार्टवर कमी किंमतीमध्ये मिळू शकतो.

हेही वाचा : २९ जूनपासून प्री-ऑर्डर करता येणार Nothing कंपनीचा ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन, जाणून घ्या ऑफर्स

जर का तुमचे बजेट ४० हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्ही आयफोन १२ ला ५३,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. आयफोन ११ हा कंपनीचा सर्वात जुना फोन आहे. तो आता ३९,७४९ उपायांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. आयफोन १४ प्लस देखील फ्लिपकार्टद्वारे ७९,९९९ रुपयांच्या सवलतीच्या दरामध्ये खरेदी करता येईल. काही आयफोन खरेदीवर बँक ऑफर्स देखील सुरु आहेत.