सध्या सणासुदीचा हंगाम सुरु असून मोठ्या प्रमाणात लोकं ऑनलाइन खरेदी करतात. कारण सणासुदीच्या काळात ऑनलाइन कंपन्या मोठ्या सवलतीच्या आॅफर देतात. यातच आता आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण तुम्हाला आयफोन स्वस्तात घेण्याची संधी आहे.

या सणासुदीच्या हंगामात Flipkart iPhone 14 वर बंपर सूट देत आहे. ही सवलत खूप मोठी आहे कारण त्यात एक नाही तर दोन सवलतीच्या ऑफर आहेत. जर तुम्ही आयफोन १४ खरेदी करण्याचा निर्णय घेतला असेल, परंतु जास्त किमतीमुळे तो अद्याप खरेदी केला नसेल, तर आज आम्ही तुम्हाला त्यावर उपलब्ध असलेल्या डिस्काउंट ऑफर्सबद्दल सांगणार आहोत.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
High Severity Alert For Apple Users
High Severity Alert For Apple Users : ॲपल युजर्सना मोठा धोका? लीक होऊ शकतात पर्सनल डिटेल्स; तुमचा फोन ‘या’ यादीत आहे का तपासा
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल

(हे ही वाचा : Apple Diwali Sale: iPhone 15, iPad, MacBook वर मिळतोय ‘इतक्या’ रुपयांचा डिस्काउंट, खरेदीसाठी लागल्या रांगा )

जर आपण डिस्काउंट ऑफरबद्दल बोललो तर ती फ्लिपकार्टवर दिली जात आहे. या ऑफरमध्ये मोठी बचत केली जाऊ शकते. iPhone 14 १२८ जीबी मॉडेलची किंमत Flipkart वर ६९,९०० रुपये दिली जात आहे. साहजिकच ही किंमत प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसत नाही. तथापि, मूळ किमतीवर १८ टक्के सूट मिळाल्यानंतर ही किंमत ५६,९९९ रुपये राहते. पण त्यानंतरही जर हा स्मार्टफोन तुमच्या बजेटमध्ये बसत नसेल तर आता तुम्हाला तो खरेदी करण्यासाठी थांबण्याची गरज नाही कारण त्यावर आणखी एक ऑफर दिली जात आहे ज्यामुळे तुमच्या पैशांची बचत होऊ शकते.

iPhone 14 १२८ जीबी मॉडेलसाठी, ग्राहकांना ५६,९९९ रुपये किंमत मोजावी लागेल, जरी तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेत नसाल तरच ही किंमत आहे. खरं तर, या प्रकाराच्या खरेदीवर, म्हणजेच फ्लिपकार्टद्वारे ३९,१५० रुपयांची एक्सचेंज सूट दिली जात आहे, जी पूर्णपणे लागू केल्यास, खरेदीसाठी तुम्हाला २०,००० रुपयांपेक्षा कमी खर्च येऊ शकतो.