Apple iPhone 14: Apple iPhone 14 लाँच होण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे. या सीरिजचे लॉंचिंग एक दिवसानंतर म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी होणार आहे. असा अंदाज वर्तवला जात आहे की, नवीन आयफोनमध्ये सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी तसेच अधिक स्टोरेज आणि ऑलवेज़ ऑन डिस्प्ले सारखे फीचर्स असू शकतात, परंतु लॉंचच्या आधी एक लाईव्ह व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हायरल व्हिडीओ आयफोन १४ चा सांगितला जात आहे, हा व्हिडीओ चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर आढळला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फोनचे बरेच डिटेल्स व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहेत. संपूर्ण फोन सिंगल नॉच डिझाइनसह दिसून येतोय. तसंच आयफोन 14 प्रो मध्ये देखील एक ऑप्शन असू शकतो जो यूजर्सना होल-पंच आणि युनिफाइड पिल-कटआउट दोन्ही दरम्यान स्विच करण्याची परवानगी देतो. म्हणजेच दोन कटआउट्समधील डिस्प्लेवरील पिक्सेल बंद करण्यासाठी यूजर्सकडे फक्त एकच सिस्टम असेल.

आणखी वाचा : तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती तुमचे Whatsapp Chat वाचू शकणार नाही, ही ट्रिक वापरा!

असंही म्हटलं जात आहे की, कंपनीने Apple 14 Pro मधील प्राइवेसी इंडिकेटर्ससाठी दोन कटआउट्समधील जागा वापरली आहे. जेव्हा एखादे अॅप स्मार्टफोनचा मायक्रोफोन किंवा कॅमेरा सक्रियपणे वापरते, तेव्हा ते टॉपवर एक हिरवा दिवा दाखवणारे हे फीचर्स टिकवून ठेवू शकते, जेणेकरून कंपनी डिस्प्लेच्या कोपऱ्यातील जागा कमी करू शकेल. याव्यतिरिक्त कॅमेरा अॅप इंटरफेस यूजर्सना नवीन कटआउटच्या आसपासच्या ऑप्शनमध्ये जाण्यासाठी अधिक सोयीस्कर मार्ग प्रदान करण्यात मदत करते.

आणखी वाचा : BSNL चा हा पॉवरफुल प्लॅन ३०० दिवसांच्या वैधतेसह देतो डेटा आणि अनलिमिटेड बेनिफीट्स…

Apple iPhone 14 Price:
Trend Force च्या ताज्या अहवालानुसार iPhone 14 ची किंमत iPhone 13 पेक्षा कमी ठेवली जाऊ शकते. तसेच Apple च्या या नवीन सिरीजमध्ये iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max असू शकतात.