अमेझॉनने सनासुदीच्या काळाता सेलचे आयोजन केले होते. यामध्ये आयफोन्सवर मोठी सूट मिळत होती. तेव्हा आयफोन घेण्याचे राहून गेले असेल तर आता तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. अमेझॉनने अ‍ॅपल आयफोन १४ वर काही ऑफर्स दिल्या आहेत, ज्याने हा ७८ हजार ४०० रुपयांचा प्रिमियम फोन तुम्हाला ५७ हजार रुपयांमध्ये मिळू शकतो.

अमेझॉनवर आयफोन १४ चा १२८ जीबी बेस व्हेरिएंट ७८ हजार ४०० रुपयांना मिळत आहे. मात्र, हा फोन एचडीएफसीच्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास तुम्हाला ५ हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकतो. याने फोनची किंमत ५ हजार रुपयांनी घटून ७३ हजार ४०० रुपये होईल. या ऑफरने तुमची ५ हजार रुपयांची बचत होते, जे की फायदेशीर आहे. मात्र, अमेझॉनकडून आणखी एक ऑफर देण्यात आली आहे.

sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Consistent and self believe key to success best example boy win table tennis match video viral on social media
“हरलेला डावही जिंकता येतो” स्पर्धेत शेवटच्या संधीचं चिमुकल्यानं कसं सोनं केलं? VIDEO एकदा पाहाच
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
maharashtra assembly election 2024 Candidates mobile call whatsapp call
उमेदवार दक्ष ! मोबाईल नाहीच, ओन्ली व्हॉटसअ‍ॅप कॉल
Jet Airways Air Service Industry Employment of employees
जेट एअरवेज: उदय-अस्ताचा ३२ वर्षांचा प्रवास
Trump election impact on Tesla stocks
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय होताच एलॉन मस्क मालामाल; एका दिवसांत केली २६ अब्ज डॉलर्सची कमाई
Success Story Of Abhishek Bakolia In Marathi
Success Story Of Abhishek Bakolia : UPSC टॉपर अपाला मिश्राने निवडला तिचा जोडीदार, वाचा कोण आहे अभिषेक बकोलिया

(ब्ल्यू टीकसाठी करावी लागणार आणखी प्रतीक्षा, ‘या’ करणामुळे मस्क यांनी थांबवले लाँच, म्हणाले जो पर्यंत…)

अमेझॉनने या फोनवर स्मार्टफोन एक्सचेंज ऑफर दिली आहे. या ऑफरद्वारे आणखी १६ हजार ३०० रुपयांची बचत होऊ शकते. तुमचा फोन अ‍ॅमेझॉनच्या एक्सचेंज ऑफरसंबंधी निकषांवर खरा उतरल्यास या फोनवर तुमची १६ हजार ३०० रुपयांची बचत होऊन तुम्हाला हा फोन ५७ हजार १०० रुपयांमध्ये मिळू शकतो.

आयफोन १४ मध्ये मिळातात हे फीचर

आयफोन १४ मध्ये शक्तिशाली ए १५ बायोनिक चिपसेटसह ६.१ इंचचा सुपर रेटिना डिस्प्ले, १२८ जीबी स्टोअरेज, फोनच्या मागच्या भागात १२ मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे, सेल्फीसाठी पुढे १२ एमपीचा कॅमेरा, २० तासांपर्यंतचा व्हिडिओ प्लेबॅक मिळतो. आयफोन १४ हा ५जी फोन असून त्यात सुरक्षेसाठी फेस आयडी अनलॉक फीचर मिळते. फोनमध्ये इमेरजेन्सी एअओएस आणि क्रॅश डिटेक्शन हे फीचर देखील मिळते.