स्मार्टफोन्स ही आजकाल प्रत्येकाची गरज आहे. स्मार्टफोन शिवाय आज कोणीही जगू शकत नाही. मोबाईल कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन मोबाइल्सची मॉडेल मार्केट मध्ये लाँच करत असतात. २०२२ हे स्मार्टफोन्स मार्केटसाठी थोडे कंटाळवाणे असले तरी २०२३ हे नवीन वर्ष यामध्ये नवनवीन मॉडेल्स लाँच होणे अपेक्षित आहेत. २०२३ मध्ये अनेक ब्रॅण्ड्स मोठ्या प्रमाणात वेगवगेळ्या किमतीतील स्मार्टफोन लाँच करण्याची अपेक्षा आहे . Apple, Samsung, iQOO, OnePlus आणि Google सारखे ब्रँड कदाचित यावर्षी त्यांच्या फ्लॅगशिप ऑफरची घोषणा करू शकतात.

Apple iPhone 15 Ultra

जगातील मोबाईल उत्पादन कंपन्यांमधील सर्वोत्तम असलेली Apple कंपनी आपले iPhone 15 ultra हा स्मार्टफोन सप्टेंबर २०२३ पर्यंत लाँच करू शकते. Apple ने लाँच केलेला हा स्मार्टफोन तांत्रिकदृष्ट्या सर्वाधिक प्रगत असणार आहे. हे डिव्हाईस customized flagship processor चा वापर करू शकते. iPhone 15 ultra मध्ये कॅमेऱ्यामध्ये periscope zoom lens असल्याचे म्हटले जात आहे.

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या... (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP President Election : भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या…
How will state boards mobile app be useful for students parents and teachers
राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Guru gochar gajkesari rajyog horoscope 2025 in marathi
२०२५ चा गजकेसरी राजयोग ‘या’ तीन राशींची करु शकतो आर्थिक भरभराट, हत्तीवरुन वाटाल साखर
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित

हेही वाचा : नेटकऱ्यांना गुगलनं विचारलं नव वर्षात सर्वात आधी काय सर्च कराल? ‘ही’ भन्नाट उत्तरे ऐकून तुमचेही हसू आवरणार नाही

Google Pixel 8 Pro

Google च्या Pixel 8 pro बद्दल अजून फारशी माहिती उपलब्ध नसली तरी सुद्धा हा smartphone ऑक्टोबर २०२३ मध्ये लाँच होऊ शकतो. Google ने तयार केलेला हा सर्वात शक्तिशाली smartphone असणार आहे. यामध्ये 12 GB Ram आणि 256 Internal Storage तसेच 3rd Gen Tensor प्रोसेस यामध्ये असण्याची शक्यता आहे. pixel smartphone हे त्यांच्या still photography साठी ओळखले जातात.

Samsung Galaxy S23 Ultra

Samsung Galaxy S23 Ultra हा कदाचित 2023 चा सर्वात अपेक्षित फ्लॅगशिप असणार आहे जो फेब्रुवारी २०२३ मध्ये लॉन्च होणार आहे. या डिव्हाईची Galaxy S22 Ultra याच्याशी तुलना केली तर, कॅमेऱ्याचा परफॉर्मन्स बॅटरीचे आयुष्य जास्त असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : प्रतीक्षा संपली! जानेवारी २०२३ मध्ये लाँच होणार ‘हे’ शक्तिशाली Smartphones, काय असेल खास?

OnePlus 11

one plus ११ ने पुढील फ्लॅगशिप ७ फेब्रुवारी २०२ ला भारतात लाँच करणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे. हे डिव्हाईस Snapdragon 8 Gen 2 SoC चे असून त्यात विशेष वैशिष्ट्ये असणार आहेत. या डिव्हाइसच्या मागील बाजूस Hasselblad-powered triple camera सेटअप असणार आहे. यामध्ये 120Hz refresh rate सह 2K AMOLED स्क्रीन असण्याची शक्यता आहे.

iQOO 11

QOO 11 हा भारतातील पहिला आणि कदाचित सर्वात स्वस्त Snapdragon8 Gen 2 SoC-शक्तीचा स्मार्टफोन असेल. यामध्ये in-display fingerprint sensor असणार आहे. तसेच 144Hz 2K AMOLED screen असणार आहे. या smartphone मध्ये 20W वायर्ड फास्ट चार्जिंग करण्याची सुविधा देण्यात आली आहे. हे डिव्हाईस जानेवारी २०२३ मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.

Story img Loader