अॅपल युजर्ससाठी आयफोन म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. जवळपास तीन वर्षांपूर्वी अॅपलकडून आयफोन युजर्सला धोक्याची सूचना देण्यात आली होती. काही आयफोनवर मर्सिनरी स्पायवेअर आणि पेगॅसस मालवेअरचा हल्ला झाल्याची ही सूचना होती. तेव्हा ऐन करोनाच्या काळात या मुद्द्यावर मोठी चर्चा पाहायला मिळाली होती. आता पुन्हा एकदा अॅपलकडून अशाच प्रकारचा एक अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. जगभरातल्या ९१ देशांमधील वापरकर्त्यांना ही सूचना अॅपलनं दिली असून त्यातले काही युजर्स भारतातही आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in