Apple WWDC 2023 Update, 5 June 2023: Apple वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट Apple WWDC 2023 पार पडला. या इव्हेंटमध्ये कंपनीने आपली अनेक प्रॉडक्ट्स लॉन्च केली आहेत. इव्हेंटची सुरूवात सीईओ टीम कूक यांनी केली. Apple एअरपॉड्समध्ये वापरकर्त्यांना अ‍ॅडॉप्टिव्ह मोड मिळणार आहे. यामध्ये आजूबाजूच्या वातावरणानुसार व्हॉइस कॅन्सल लेव्हल सेट करणार आहे. जाणून घ्या सगळे अपडेट्स.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Apple WWDC 2023 Updates, 05 June 2023: WWDC इव्हेंटमध्ये Apple लॉन्च करणार अनेक नवीन प्रॉडक्ट्स

22:38 (IST) 5 Jun 2023
MacBook Air लॉन्च

Apple WWDC 2023 इव्हेंटमध्ये कंपनीने १५.३ इंचाचा MacBook Air लॉन्च केला आहे. त्यामध्ये कंपनीने ६ स्पीकर्स दिले असून त्याचे बॅटरी लाईफ हे १८ तासांचे असणार आहे.

22:29 (IST) 5 Jun 2023
watchOS 10 मध्ये नवीन काय आहे?

watchOS 10 हे Apple Watch साठी पुढील प्रमुख सॉफ्टवेअर अपडेट आहे. हे वापरकर्ता इंटरफेसमध्ये काही महत्वाचे बदल घडवून आणेल. याचे डिझाईन नवीन असणार आहे. तसेच डिजिटल क्राऊनसाठी नवीन फंक्शन असतील. watchOS 10 हेल्थ , फिटनेस आणि AR/VR एकत्रीकरणासाठी नवीन फीचर्ससुद्धा यामध्ये देऊ शकते. सिरीज ४ सोडल्यास हे अपडेट Apple वॉचच्या मॉडेल्सही सुसंगत असेल

22:26 (IST) 5 Jun 2023

22:20 (IST) 5 Jun 2023

डिस्प्ले विश्लेषक रॉस यंगच्या म्हणण्यानुसार Apple च्या मिक्स रिऍलिटी हेडसेटमध्ये पिक्सल्स आणि ब्राईट डिस्प्ले असू शकतो. यंग यांच्या म्हणण्यानुसार, या प्रॉडक्टमध्ये १.४१ इंचाचा मायक्रो OLED स्क्रीन असेल.

22:10 (IST) 5 Jun 2023

अ‍ॅपल या इव्हेंटमध्ये आपले मिक्स रिऍलिटी हेडसेट Apple Reality Pro लॉन्च करेल अशी अपेक्षा आहे. या डिव्हाइसच्या मदतीने वापरकर्ते मोठ्या स्क्रीनवर व्हिज्युअल पाहण्यास सक्षम असतील. यामध्ये फेसटाईम कॉलिंगची सुविधा उपलब्ध असणार आहे.

22:04 (IST) 5 Jun 2023

काही वेळातच Apple चे सीईओ टीम कुक यांच्या भाषणाने या इव्हेंटची सुरूवात होईल. यामध्ये कंपनी कदाचित AI सह आपले रिअलिटी प्रो हेडसेट, tvOS17, M2 अल्ट्रा प्रोसेसर, macOS14, MacStudio, watchOS10, iOS17 चे लॉन्चिंग करेल.

21:58 (IST) 5 Jun 2023
अपडेट मिळण्यासाठी योग्य असलेले iPhones

खाली दिलेल्या लिस्टप्रमाणे काही आयफोन्समध्ये iOS 17 अपडेट मिळण्याची अधिक शक्यता आहे.

iPhone 14 Pro/14 Pro Max

iPhone 14, iPhone 14 Plus

iPhone SE (2022)

iPhone 13, 13 mini, iPhone 13 Pro, and 13 Pro Max

iPhone 12, 12 mini, iPhone 12 Pro, and 12 Pro Max

iPhone 11, 11 Pro, 11 Pro Max

iPhone XS/XS Max, iPhone XR

21:52 (IST) 5 Jun 2023

21:48 (IST) 5 Jun 2023

या इव्हेंटमध्ये iOS 17 सिस्टिमला apple लॉन्च करेल. यासह अ‍ॅपलच्या व्हॉइस असिस्टंट siri ला मोठे अपडेट मिळू शकते.

21:44 (IST) 5 Jun 2023

MacOS 14 मधील फीचर्समध्ये एक डायनॅमिक आयलँड समाविष्ट आहे जे UI च्या रूपामध्ये कॅमेरालेन्सचा उपयोग करतो. टाइम मशीन iCloud बॅकअप बॅकअप जे तुम्हाला तुमच्या Mac ला कुठूनही रिस्टोर करू देतात. अधिक iOs Apps मूलतः Mac वर चालतात.

21:39 (IST) 5 Jun 2023

Apple WWDC 2023 अपडेट्स: अ‍ॅपलचा WWDC 2023 इव्हेंट ५ जून ते ९ जून २०२३ या कालावधीमध्ये होणार आहे.