Apple WWDC 2023 Update, 5 June 2023: Apple वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट Apple WWDC 2023 पार पडला. या इव्हेंटमध्ये कंपनीने आपली अनेक प्रॉडक्ट्स लॉन्च केली आहेत. इव्हेंटची सुरूवात सीईओ टीम कूक यांनी केली. Apple एअरपॉड्समध्ये वापरकर्त्यांना अॅडॉप्टिव्ह मोड मिळणार आहे. यामध्ये आजूबाजूच्या वातावरणानुसार व्हॉइस कॅन्सल लेव्हल सेट करणार आहे. जाणून घ्या सगळे अपडेट्स.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Apple WWDC 2023 Updates, 05 June 2023: WWDC इव्हेंटमध्ये Apple लॉन्च करणार अनेक नवीन प्रॉडक्ट्स
Apple Vision Pro R1 हे चिपसह जोडलेल्या M 2 चिपच्या मदतीने चालते.
Apple व्हिजन प्रो हे ड्युअल चिपद्वारे समर्थित आहे.
'व्हिजन प्रो' चा ऑडिओ तुमच्या खोलीच्या आकारानुसार अॅड्जस्ट होणार
Apple चे म्हणणे आहे की 'व्हिजन प्रो' एक चांगले प्रॉडक्ट आहे. जे आपल्या फीचर्ससह आणि नवीन फेसटाईम अनुभवासह कामाच्या ठिकाणी नवीन स्तरावर मदत करते. फेसटाईम iPhone, iPad आणि MacBook सारख्या विद्यमान Apple प्रॉडक्ट्समध्ये सहजपणे काम करते.
वापरकर्त्यांना आता पाण्याखालचे , शिखरावरील आणि जगातील सर्व अनुभव आता घरबसल्या मिळणार आहेत.
Apple व्हिजन प्रो वापरकर्त्यांना घेता येणार पर्सनल सिनेमॅटिक अनुभव
Apple एअरपॉड्समध्ये वापरकर्त्यांना अॅडॉप्टिव्ह मोड मिळणार आहे. यामध्ये आजूबाजूच्या वातावरणानुसार व्हॉइस कॅन्सल लेव्हल सेट करेल.
Apple व्हिजनप्रो बदलणार तुमचे आणि तुमच्या आजुबाजूचे जग
Apple ने स्मार्टवॉचसाठी watchOS 10 ला नवीन वापरकर्ता युजर इंटरफेससह लॉन्च केले आहे. याचे नवीन डिझाईन इव्हेंटमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. आता तुम्ही डिजिटल क्राऊनच्या मदतीने 'स्मार्ट स्टॅक'मधील विजेट्स पाहू शकणार आहात.
लाईव्ह इव्हेंटमध्ये Apple ने 'सफारी' ला जगातील सर्वात वेगवान ब्राऊजर सांगितले आहे. कंपनीने यामध्ये अनेक अपडेट्स दिले आहेत. यामध्ये वेबकीटचे नवीन व्हर्जन आणि प्रोफाइल Add करण्याची सुविधा मिळणार आहे.
iOS 17 आणि iPadOS 17 नंतर MacOS 14 चीही घोषणा कंपनीने केली आहे. कंपनीने MacOS 14 हे सोनोमा नावाने सादर केले आहे. यामध्ये नवीन स्क्रीन सेव्हर, नोटिफिकेशन सेंटरला पिन करण्यासारखे फीचर्स मिळणार आहेत. तसेच iOS विजेट्स देखील MacOS सह सिंक केले जाणार आहेत.
Apple Watch साठी प्रमुख सॉफ्टवेअर अपडेट असलेले watchOS 10 अखेर लॉन्च करण्यात आले आहे.
Apple टीव्हीला आता फेसटाईमची जोड मिळणार
आता व्हॉइस असिस्टंट सिरी वापरण्यासाठी तुम्हाला 'हे सिरी' म्हणण्याची गरज नाही. तुम्ही फक्त 'सिरी' म्हणूनही याचा फायदा घेऊ शकता.
अॅपल ने केली macOS 14 ची घोषणा
जेव्हा आयफोन सेट केला जातो किंवा डॉक केलेला असतो. तेव्हा फोन अधिक उपयोगी बनवण्यासाठी स्टॅण्डबाय सक्रिय केले जाऊ शकते. स्टॅण्डबायवर असताना आयफोन इतर गोष्टींबरोबरच तुमचे चांगले फोटोज आणि तुमची पुढील कार्ये प्रदर्शित करेल.
नवीन लॉकस्क्रीनच्या अनुभवासह कंपनीने लॉन्च केले iPadOS 17
इव्हेंटमध्ये iOS 17 लॉन्च झाले आहे. यामध्ये वापरकर्त्यांना व्हॉइस मेल ट्रान्सक्रिप्शन, फेसटाईम मेसेज रेकॉर्ड करण्याची क्षमता आणि कॉन्टॅक्ट पोस्टर सारखे फीचर्स मिळणार आहेत.
अॅपलच्या WWDC इव्हेंटमध्ये ipad os 17 लॉन्च करण्यात आले आहे.
मागील वर्षी Apple ने फोटोंमधून विषय निवडण्याचे फिचर लॉन्च केले होते. आता यावर्षी मिळालेल्या अपडेटमुळे वापरकर्ते विषय निवडू शकणार आहेत.iMessages वर वापरण्यासाठी स्टिकर्स तयार करू शकतील.
आयफोन Apps ला एक मोठे अपडेट मिळाले आहे. त्यामध्ये प्रोफाइल फोटो, कंटेंटसह एक नवीन कॉन्टॅक्ट पोस्टर फिचरचा समावेश आहे. हे फिचर कॉन्टॅक्ट कार्ड्स वर देखील फिचर केले जाणार आहे.
iOS 17 अपडेटमध्ये मिळणार कॉन्टॅक्ट पोस्टर फिचर
फेसटाईम हे लवकरच रेकॉर्ड केलेल्या मेसेजला सपोर्ट करणार आहे. जिथे तुम्ही स्वतःची क्लिप रेकॉर्ड करू शकता आणि कॉलसाठी उपलब्ध नसताना इतरांना पाठवू शकता.
इमोजी स्टिकर्सचा आकार देखील आता नवीन अपडेटमुळे बदलता येणार आहे.
आता फोन चालू असतानाच जे आपण ऐकत असू तेच आता आपल्याला टेक्स्टमध्ये पाहता येणार आहे.
Mac Pro वर M2 Ultra १९२ जीबी पर्यंत युनिफाईड मेमरीला सपोर्ट करते. डिव्हाइसमध्ये ७ आफ्टरबर्नर कार्डची शक्ती देण्यात आली आहे. याची किंमत $६,९९९ रुपयांपासून सुरू होते.
Apple ने M2 Max द्वारे समर्थित एक नवी अपडेटेड मॅक स्टुडिओची घोषणा केली आहे. जे M1 Max च्या तुलनेमध्ये २५ टक्के वेगवान आहे. सर्वात वेगवान असणाऱ्या इंटेल Mac पेक्षा ४ पटींनी वेगवान आहे. कंपनीने M2 Ultra ची देखील घोषणा केली आहे, जो 2x M2 Max चिप्सचा कॉम्बो आहे.
MacBook Air ची सुरूवातीची किंमत $१,२९९ (सुमारे १,०७,००० रुपये ) असणार आहे.
मॅकबुक एअर चार रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. वापरकर्त्यांना हा पुढील आठवड्यापासून उपलब्ध होणार आहे. हा मॅकबुक सर्वात पातळ असल्याची कंपनीने घोषणा केली आहे. हा लॅपटॉप M२ चिपद्वारे समर्थित असेल. व्हिडीओ कॉलसाठी १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा असणार आहे.