Samsung ची Samsung Galaxy S23 सिरीजमधील मधील स्मार्टफोनचे फीचर्स व त्याची किंमत ऑनलाईन लीक झाली आहे. सॅमसंग कंपनीचा Unpacked इव्हेंट १ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. ज्यात Samsung Galaxy S23 सिरीजचा टिझर जाहीर करण्यात आला असून , Galaxy S23, Galaxy S23+ आणि Galaxy S23 Ultra असे तीन स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. मात्र लाँच होण्यापूर्वीच याचे फीचर्स आणि किंमत लीक झाली आहे.

काय आहेत फीचर्स ?

लाँच करताना हे सॅमसंगचा तीनही स्मार्टफोन्स One UI 5.1 हे अँड्रॉइड १३ वर ओफर केले जाणार आहेत. गॅलॅक्सी एस २३ या फोनला ६.१ इंचाचा फुल एचडी प्लस एमओएलईडी २ एक्स डिस्प्ले मिळणार आहे. तर गॅलॅक्सी एस २३ प्लस या फोनला एचडीआर १० प्लस गोरिला ग्लास असलेला ६.६ इंचाचा डिस्प्ले मिळणार आहे. तीनही फोन हा Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर असणारे असतील आणि यामध्ये ८ जीबी रॅम मिळणार आहे.

Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ
Chandra Gochar 2024
उद्यापासून सुरू होणार सुवर्ण काळ; चंद्राचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना देणार पैसा, प्रेम आणि भरपूर यश
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये नुसता पैसा; मंगळ होणार मार्गी ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा अन् मानसन्मान
Rahu Gochar in Kumbh Rashi
२०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; राहूच्या राशी परिवर्तनाने येणार गडगंज श्रीमंती
Mars Gochar 2024
पुढील ९७ दिवस मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या दारी नांदणार लक्ष्मी
shani shukra yuti 2024
तब्बल ३० वर्षानंतर शुक्र- शनि युती, २८ डिसेंबरनंतर ‘या’ राशी जगणार राजासारखं जीवन! प्रत्येक कामात मिळणार यश अन् बक्कळ पैसा

हेही वाचा : Microsoft Layoff: मायक्रोसॉफ्ट १0 हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार? सत्या नडेला यांचा ईमेल; म्हणाले, “हा काळ…”

या सिरीजमधील पहिल्या दोन स्मार्टफोन्समध्ये तीन रियर कॅमेरा मिळणार आहेत. ज्यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) साठी ५० मेगापिक्सलची प्रायमरी लेन्स असणार आहे. दुसरी लेन्स ही १२ मेगापिक्सलची आहे. या फोनला १२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे.

हेही वाचा : Amazon Republic Day Sale: HP पासून Lenovo पर्यंत ‘या’ लॅपटॉपवर मिळतेय भरघोस सूट; जाणून घ्या काय आहेत फीचर्स

काय असणार किंमत ?

9to5Google च्या अहवालानुसार, Galaxy S23 ची (१,३५०ऑस्ट्रेलियन डॉलर) म्हणजेच ८०,००० रूपये असेल तर Galaxy S23+ (१,६५० ऑस्ट्रेलियन डॉलर) नुसार ९५,००० रूपये असेल. Galaxy S23 Ultra ची किंमत (१,९५० ऑस्ट्रेलियन डॉलर) म्हणजेच १,११,५०० रूपये असेल.

Story img Loader