भारतीय बाजारपेठेत सध्या एकापेक्षा एक जबरदस्त लॅपटॉप्स उपलब्ध आहेत. जर तुमचे बजेट ३० हजार रुपयांच्या जवळ असेल आणि तुम्ही एक शानदार लॅपटॉप विकत घेऊ शकता. शानदार प्रोसेसर, रॅमसह अनेक दमदार फीचर्स येतात. चला तर पाहूया कोणते आहेत हे लॅपटॉप्स…

३० हजारांच्या बजेटमधील ‘हे’ आहेत सर्वोत्तम लॅपटॉप्स

  • Asus Vivobook Go 15: हा लॅपटॉप Celeron Dual Core प्रोसेसरसह येतो आणि ८GB RAM आणि ५१२GB SSD आहे. यात १५.६-इंचाचा डिस्प्ले देखील आहे. हे फ्लिपकार्ट वरून २७,९०० रुपयांना खरेदी केले जाऊ शकते.
  • HP 255 G8: तुम्हाला Chromebook ऐवजी HP लॅपटॉप हवा असल्यास हे मॉडेल तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. हे मॉडेल ८GB रॅम, ५१२GB स्टोरेज आणि AMD Ryzen 3 सीरीज CPU सह येते. हे Amazon वरून २९,९९० रुपयांना खरेदी करता येईल.

(हे ही वाचा : Realme C53 Vs Nothing Phone (2): कॅमेरा, बॅटरी आणि फीचर्समध्ये कोणता स्मार्टफोन्स ठरतो बेस्ट? किंमत फक्त…)

Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Prime Minister Narendra Modis announcement to give guaranteed price of 6 thousand for soybeans
सोयाबीनला सहा हजारांचा हमीभाव देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
2024 Maruti Suzuki Dzire Launch Live Updates: Prices start at Rs 6.79 lakh, to rival Honda Amaze
५ स्टार सेफ्टी रेटिंग, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लूकसह नवीन मारुती जनरेशन Dzire 2024 लाँच; पाहा किंमत
world eyes on donald trump dealing with big tech during his second term of us president
बलाढ्य टेक कंपन्यांसाठी ट्रम्प यांच्या विजयाचा अर्थ काय ?
HDFC Bank loan rate hike installment of home loan car loan increase print eco news
एचडीएफसी बँकेच्या कर्जदरात वाढ; तुमच्या गृह कर्ज, वाहन कर्जाचा हप्ता वाढणार काय?
  • HP Chromebook 15.6: हा लॅपटॉप Intel Celeron N4500 प्रोसेसर आणि चांगल्या बिल्ड गुणवत्तेसह येतो. यामध्ये वेब ब्राउझिंग आणि कंटेंट वॉचिंग आरामात करता येते. भारतात त्याची किंमत २८,९९९ रुपये आहे.
  • Infinix INBook Y1 Plus: या यादीतील हा सर्वात स्टायलिश लॅपटॉप आहे. हे 10th-gen Intel Core i3 प्रोसेसरसह येते. यात १५.६-इंचाचा डिस्प्ले देखील आहे. हे फ्लिपकार्ट वरून २८,९९० रुपयांना खरेदी केले जाऊ शकते.
  • Lenovo IdeaPad 1: हा लॅपटॉप ११.६-इंचाच्या डिस्प्लेसह येतो आणि ४GB RAM, २५६GB SSD आणि Windows 11 OS सह येतो. फ्लिपकार्टवर त्याची किंमत २५,२८९ रुपये आहे.