ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्व टेलिकॉम कंपन्यांकडुन जास्तीत जास्त ऑफर्स असणारे रिचार्ज प्लॅन्स सतत जाहीर केले जातात. याच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बीएसएनएलने दोन नवे रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. या रिचार्ज प्लॅन्सची किंमत ११९८ आणि ४३९ रुपये आहे. या प्लॅन्सवर कॉलिंग आणि डेटाची काय ऑफर देण्यात आली आहे जाणून घ्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
११९८ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
- ११९८ रुपयांचा रिचार्ज प्लॅन ३६५ दिवस म्हणजेच एका वर्षासाठी उपलब्ध होतो.
- या रिचार्ज प्लॅनमध्ये प्रत्येक महिन्याला ३ जीबी डेटा उपलब्ध होतो.
- या रिचार्ज प्लॅन वर ३० फ्री एसएमएस देखील उपलब्ध होतात.
- या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे या प्लॅनवरील ऑफर्स प्रत्येक महिन्याला ऑटोमॅटिकली रिन्यू होतात.
WhatsApp Avatar Feature : व्हॉटसअॅपवर शेअर करता येणार ‘अवतार’! काय आहे नवे फीचर जाणून घ्या
४३९ रूपयांचा रिचार्ज प्लॅन
- ४३९ रुपयांचा हा रिचार्ज प्लॅन ९० दिवसांसाठी उपलब्ध होतो.
- हा रिचार्ज प्लॅन त्या व्यक्तींसाठी जास्त उपयुक्त आहे ज्यांना डेटापेक्षा कॉलिंगची जास्त गरज भासते.
- या रिचार्ज प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंगसह, ३०० फ्री एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते. तसेच या प्लॅनवर डेटा उपलब्ध होत नाही.
याआधी बीएसएनएलने २६९ आणि ७६९ रुपयांचे रिचार्ज प्लॅन लाँच केले होते, यावर काय ऑफर आहेत जाणून घ्या.
२६९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
- या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा उपलब्ध होतोम
- अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
- या रिचार्ज प्लॅनमधील वैशिष्ट्य म्हणजे या रिचार्ज प्लॅनवर ग्राहकांना मोफत बीएसएनएल ट्युनस वापरता येतील, म्हणजे ग्राहक त्यांचे आवडते कोणतेही गाणे कॉलर ट्युनसाठी वापरू शकतील आणि ते कितीही वेळा बदलण्याची मुभा देण्यात आली आहे.
- इरोज नाव एंटरटेनमेंट, चॅलेंजेस अरीना गेम्स, लिसन पॉडकास्ट सर्व्हिसेस, हार्डी मोबाईल गेम सर्व्हिसेस, लोकधून आणि झिंग या ॲप्सचा ॲक्सेस मिळतो.
आणखी वाचा : आता WhatsApp वर ऑनलाईन आहात ते कोणालाही समजणार नाही; फक्त बदला ही सेटिंग
७६९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
- या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा उपलब्ध होतो.

- २६९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनप्रमाणे या प्लॅनवरदेखील आवडती रिंगटोन निवडता येते.
- या दोन्ही प्लॅनमध्ये फक्त कालावधीचा फरक आहे. ७६९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन ९० दिवसांसाठी उपलब्ध होतो.