आजच्या काळात आपण सर्वजण स्मार्टफोन वापरत आहोत आणि हे दूरसंचार कंपन्यांशिवाय होऊ शकत नाही. खाजगी आणि सरकारी दोन्ही कंपन्या त्यांच्या ग्राहकांना अशा प्रीपेड आणि पोस्टपेड योजना प्रदान करण्याचा प्रयत्न करतात जे कमी खर्चात जास्तीत जास्त लाभ देऊ शकतात. तसेच सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलच्या अशा स्वस्त प्रीपेड प्लानबद्दल बोलत आहोत, ज्याची जिओ, एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन आयडिया (Vi), कोणतीही कंपनी बरोबरी करू शकलेली नाही.
BSNL चा सर्वोत्तम प्रीपेड प्लान
बीएसएनएलच्या प्रीपेड प्लानबद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत फक्त ३९८ रुपये आहे. हा एक प्रीपेड प्लान आहे, ज्यामध्ये तुम्हाला डेली डेटाची कोणतीही मर्यादा दिली जाणार नाही, तर हा प्लान अमर्यादित डेटाच्या लाभासह येतो. या प्लानमध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस देखील मिळतील. इतकेच नाही तर हा प्लान २८ दिवसांच्या नव्हे तर ३० दिवसांच्या वैधतेसह येतो.
बीएसएनएलचा प्लान Jio-Airtel-Vi वर पडतोय भारी
वस्तुस्थिती अशी आहे की तुम्हाला जिओ, एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन आयडिया (Vi) कोणत्याही कंपनीच्या ऑफरमध्ये या प्रकारचा प्रीपेड प्लान मिळणार नाही. प्रीपेड प्लॅन म्हणून, BSNL अमर्यादित डेटाचा लाभ अशा किमतीत देते जी इतर कोणतीही कंपनी देत नाही. प्रीपेड योजनांच्या या श्रेणीमध्ये, सर्व खाजगी कंपन्या डेली डेटाचे फायदे देतात परंतु अमर्यादित इंटरनेट प्रदान करत नाहीत. व्होडाफोन आयडिया ६९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानमध्ये अमर्यादित डेटा ऑफर करते.
Budget 2022 : केंद्रीय अर्थसंकल्पाचे प्रत्येक अपडेट या अॅपवर उपलब्ध असेल, जाणून घ्या कसं वापरायचं?
खाजगी कंपन्यांनी हे करायला हवे
जर जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांनी देखील असा प्लान जारी केला पाहिजे ज्याची किंमत देखील ५०० रुपयांपेक्षा कमी असेल आणि अशा प्रकारे अमर्यादित डेटा दिला गेला पाहिजे, तर वापरकर्त्यांना असा प्लान खूप आवडू शकतो. तसेच BSNL सध्या अमर्यादित डेटा ऑफर करते परंतु ४G सेवा देत नाही हे दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत खाजगी कंपन्यांचे अमर्यादित डेटा असलेले प्लान बीएसएनएलपेक्षा चांगले चालू शकतात.