Oppo Smartphone: नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक धमाकेदार ऑफर आहे. Oppo ब्रँडने आपल्या ग्राहकांसाठी ‘F21s Pro 5G’ स्मार्टफोनवर एक जबरदस्त ऑफर आणली आहे, चला तर जाणून घेऊया काय आहे ही जबरदस्त ऑफर.
‘अशी’ आहे ऑफर
‘F21s Pro 5G’ या स्मार्टफोनची किंमत २५,९९९ रुपये आहे. जर तुम्ही हा फोन आयसीआयसीआय बँक कार्डद्वारे खरेदी केला तर तुम्हाला त्यावर दोन हजार रुपयांची झटपट सूट मिळत आहे. तसेच जर तुम्हाला तुमचा जुना फोन विकायचा असेल तर तुम्ही घरी बसल्या एक्सचेंज ऑफरद्वारे फोनवर १३,३०० रुपयांपर्यंतच्या सूटचा लाभ घेऊ शकता.
आणखी वाचा : खुशखबर: बीटा वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअॅपने केले कंपेनियन मोड जारी!
असा आहे Oppo F21s Pro 5G स्मार्टफोन खास
Oppo F21s Pro 5G मध्ये ६.४ इंच FHD+ AMOLED डिस्प्ले असणार आहे. हे ऑक्टा-कोर २.२GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ 5G चिपसेट सोबत ८GB रॅम आणि १२८GB स्टोरेज सोबत येईल. या शिवाय, स्मार्टफोन Android १२ वर आधारित ColorOs १२.१ वर काम करेल.
फोटोग्राफीसाठी OPPO F21s Pro 5G मध्ये f/१.७ अपर्चर सोबत ६४MP प्रायमरी सेंसरसोबत ट्रिपल कॅमेरा सेटअप, २MP मायक्रो आणि २MP डेप्थ सेंसर f/२.४ अपर्चर सोबत येईल. या फोनमध्ये f/२.४ अपर्चरचा १६MP चा सेल्फी कॅमेरा दिला जाईल. स्मार्टफोनला ३३W सुपरवूक चार्जिंगला सपोर्ट करणारी ४,५००mAh ची बॅटरी दिली जाणार आहे.