Google Pixel 7 Discount Offer: तुम्हाला स्वस्तात नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर Google Pixel 7 वर एक उत्तम ऑफर मिळत आहे. कंपनीने हा स्मार्टफोन गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ५९,९९९ रुपयांमध्ये लाँच केला होता. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला प्रीमियम अनुभव मिळतो. तथापि, बऱ्याच लोकांना त्याची किंमत थोडी जास्त वाटते.

पण आता तुम्हाला ते स्वस्तात खरेदी करता येणार आहे. तुम्हाला फ्लॅगशिप हँडसेट खरेदी करायचा असेल, तर तुम्ही फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या डीलचा लाभ घेऊ शकता. हा स्मार्टफोन अशा लोकांसाठी एक चांगला पर्याय आहे ज्यांना उत्कृष्ट कॅमेरा गुणवत्ता असलेला हँडसेट हवा आहे. चला तर पाहूया या स्मार्टफोनवर काय आॅफर आहे.

tips to help you fix Wifi problem
WiFi Speed : वायफायचा स्पीड स्लो झालाय? मग असे मिळवा फास्ट इंटरनेट; ‘या’ टिप्स वाढवतील WiFi बरोबर कामाचाही वेग
Republic Day 2025 Parade Ticket Booking Opens
Republic Day Parade : प्रजासत्ताक दिनाला परेड बघायला…
apple siri users private voice recorded
Apple च्या Siri वर युजर्सचं खासगी संभाषण रेकॉर्ड; ९.५ कोटी डॉलर दंड भरणार; तक्रारदारांना मिळणार प्रत्येकी ‘इतकी’ रक्कम?
Airtel long validity plans For One Year
Airtel Long Validity Plans : प्रत्येक महिन्याला रिचार्ज करण्याचे टेन्शन दूर! ‘हे’ पाहा एअरटेलचे वर्षभराचे तीन प्लॅन्स…
How To Use YouTube Play Something button
YouTube वर काय बघायचं, असा प्रश्न तुम्हालाही पडतो का? मग आता ‘हे’ फीचर करील तुमची मदत; पाहा, कसा करायचा वापर
WhatsApp document scan feature
आता WhatsApp तुमचा स्कॅनर! महत्त्वाची कागदपत्रे झटक्यात करून देईल स्कॅन; फक्त फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स
IRCTC Website Down| IRCTC Down Today
IRCTC Down : रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! आयआरसीटीसीची ऑनलाइन तिकीट बुकिंग सेवा ठप्प; नेमकं कारण काय? वाचा
Apple smart doorbell camera uses Face ID to unlock your door
Apple Smart Doorbell: आता घराचे कुलूप उघडेल चावीशिवाय! ॲपलची नवीन डोअरबेल; चेहरा बघून उघडणार दार
Flipkart Big Saving Day Sale
Flipkart Big Saving Days Sale: फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल सुरू! फक्त सहा हजारांत खरेदी करा ‘हा’ स्मार्ट टीव्ही; वाचा, ऑफरविषयी

(हे ही वाचा : Apps Ban: गुगलचा मोठा निर्णय! आजच सेव्ह करा तुमचा डेटा, ३१ मे पासून बंद होणार ‘हे’ Apps)

Google Pixel 7 वर काय ऑफर आहे?

स्मार्टफोन फक्त एकाच कॉन्फिगरेशनमध्ये येतो. Google Pixel 7 च्या ८GB RAM + १२८GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ५९,९९९ रुपये आहे. त्याचवेळी, हा हँडसेट फ्लिपकार्टवर ५६,९९९ रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. यावर, कार्डद्वारे पेमेंट केल्यास ७००० रुपयांची अतिरिक्त सूट उपलब्ध आहे.

ही ऑफर अमेरिकन एक्सप्रेस, एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बँकेच्या कार्डवर उपलब्ध आहे. यावर एक एक्सचेंज ऑफर देखील आहे, ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. स्मार्टफोनच्या निवडक मॉडेल्सवर ३०,००० रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे.

Story img Loader