Smartphone Offers: जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर अॅमेझॉनवर सेल सुरू झाला आहे. या प्लॅटफॉर्मवर Prime Phones Party सुरू आहे. केवळ प्राइम यूजर्सनाच या सेलचा फायदा मिळेल. ८ जानेवारीपर्यंत तुम्ही Amazon सेलचा लाभ घेऊ शकता. यामध्ये HDFC कार्डवर १० टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.

ही ऑफर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर उपलब्ध आहे. कूपनद्वारे ग्राहकांना १ हजार रुपयांची सूटही मिळू शकते. याशिवाय वापरकर्त्यांना १२ महिन्यांसाठी नो-कॉस्ट ईएमआयचा लाभही मिळू शकतो. चला जाणून घेऊया Amazon Sale वरील ऑफर्सची माहिती.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Manisha Khatri as Commissioner of Nashik Municipal Corporation
नाशिक महानगरपालिका आयुक्तांचे बदलीनाट्य, आता मनिषा खत्री यांची नियुक्ती
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
Demand to remove onion export duty from Piyush Goyal who is coming to Nashik news
नाशिकमध्ये येणाऱ्या पीयूष गोयल यांना कांदा निर्यात शुल्क हटविण्यासाठी साकडे

Xiaomi आणि Redmi फोनवर सूट

तुम्ही आकर्षक ऑफर्समध्ये सेलमधून Xiaomi 12 Pro खरेदी करू शकता. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन १ प्रोसेसर उपलब्ध आहे. फोनमध्ये ५०MP + ५०MP + ५०MP चा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. तुम्ही हा हँडसेट ५४,९९९ च्या किमतीत खरेदी करू शकता.

कूपनद्वारे हँडसेटवर १,००० रुपयांची सूट मिळेल. ग्राहक Redmi 11 Prime 5G ११,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकतात. तर तुम्ही २२,९९९ च्या किमतीत Redmi K50i खरेदी करू शकता. यावरही १००० रुपयांचा लाभ मिळणार आहे.

हे ही वाचा << 5,000 Mah बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंगसह Poco लाँच करणार ‘हा’ दमदार स्मार्टफोन; पाहा काय आहे खास

स्वस्तात खरेदी करा Samsung फोन

तुम्ही सॅमसंगच्या S-सिरीज आणि M-सिरीजवरील सवलतीचाही लाभ घेऊ शकता. तुम्ही Galaxy S22 स्मार्टफोन Rs ५२,९९९ मध्ये खरेदी करू शकता. त्याच वेळी, तुम्हाला Galaxy M13 ९,९९९ रुपयांच्या प्रारंभिक किंमतीवर मिळेल.

यावर १,००० रुपयांची सूट आहे. ग्राहक Galaxy M33 आणि M32 प्राइम अनुक्रमे Rs १६,४९९ आणि Rs १२,४९९ च्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकतात.

Amazon Sale मधून तुम्ही Realme Narzo 50 आणि Narzo 50 Pro सवलतीत मिळवू शकता. या दोन्ही फोनवर सुमारे २००० रुपयांचे कूपन आणि बँक डिस्काउंट उपलब्ध आहे. याशिवाय तुम्ही इतर ब्रँडचे हँडसेटही आकर्षक किमतीत खरेदी करू शकता.

Story img Loader