Apple MacBook Air Vijay Sales : विजय सेल्समध्ये MacBook Air 2020 लॅपटॉपवर मोठी सूट मिळत आहे. संकेतस्थळावर या लॅपटॉपची लिस्टेड किंमत ९९ हजार ९०० रुपये आहे. मात्र, त्यावर १२ टक्क्यांची सूट देण्यात आल्याने किंमत ८७ हजार ९०० रुपये झाली आहे. तुम्ही या लॅपटॉपवर आणखी १० हजार रुपयांची बचत करू शकता. बचतीसह हा लॅपटॉप तुम्ही ७७ हजार ९०० रुपयांमध्ये मिळवू शकता.

एचडीएफसी बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्ड असलेल्या ग्राहकांना नॉन ईएमआय किंवा नो कॉस्ट ईएमआयवर १० हजार रुपयांचा तातडीचा डिस्काउंट मिळत आहे. या डिस्काउंटमुळे तुम्ही MacBook Air 2020 ७७ हजार ९०० रुपयांमध्ये मिळवू शकता. तुमच्याकडे एचडीएफसी बँक कार्ड नसतानाही तुम्ही बचत करू शकता. वियय सेल्सकडून इतर कार्ड्सवरही ऑफर मिळत आहे.

Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
Image of an airplane
Surat Bangkok Flight : सुरतहून बँकॉकला गेलेल्या पहिल्याच विमानात प्रवासी प्यायले दोन लाखांची १५ लिटर दारू
Flipkart Big Saving Day Sale
Flipkart Big Saving Days Sale: फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल सुरू! फक्त सहा हजारांत खरेदी करा ‘हा’ स्मार्ट टीव्ही; वाचा, ऑफरविषयी
mh 370 flight
१० वर्षांनंतर उलगडणार २३९ प्रवाशांसह बेपत्ता झालेल्या विमानाचे गूढ? नेमके प्रकरण काय?
Top 5 best budget cars with 6 airbags
‘या’ आहेत सहा एअरबॅग असलेल्या टॉप ५ सर्वोत्तम बजेट कार, जाणून घ्या किंमत अन् खास फिचर्स
Bajaj Auto Launch New Chetak 35 Series Electric Scooters In India Know Features & Price Details
Bajaj Chetak: भारतीयांचं पहिलं प्रेम! सर्वात स्वस्त आणि मस्त ‘चेतक’ इलेक्ट्रीक स्कूटर भारतात लॉन्च, सिंगल चार्जमध्ये १५३ KM पळणार

(केवळ एकदाच करा रिचार्ज, अन वर्षभर घ्या Unlimited Calling, ‘Data’चा आनंद, जाणून घ्या Best Plans)

आयसीआयसीआय बँक क्रेडिट ईएमआयवर तुम्ही ३ हजार रुपयांपर्यंतचा ७.५ टक्के तातडीचा डिस्काउंट मिळवू शकता. याद्वारे तुम्ही हा लॅपटॉप ८४ हजार ९०० रुपयांमध्ये खरेदी करू शकता. एचएसबीसी युजर्स ईएमआय ट्रान्झॅक्शनवर ७ हजार ५०० रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकतात आणि यस बँक कार्ड युजर्स २ हजार रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकतात. विजय सेल्स MacBook Air 2020 लॅपटॉपवर १ वर्षांची मॅन्युफॅक्च्युरर वॉरंटी देत आहे.

फीचर्स

MacBook Air 2020 लॅपटॉपमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी एसएसडी स्टोअरेज मिळते. लॅपटॉपमध्ये १३.३ इंचची स्क्रीन, ८ कोअर सीपीयू, ७ कोअर जीपूय, मॅक ओस अ‍ॅपल एम १ चीप, १६ कोअर न्युरल इंजिन, स्टिरिओ स्पीकर्स हे फीचर्स मिळतात.

Story img Loader