iPhone 11: तुम्ही जर आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल व बजेटमुळे हे शक्य होत नसल्यास आता काळजी करण्याचे कारण नाही. आता आयफोन ११ वर एक शानदार ऑफर मिळत आहे. आयफोन ११ ला खूपच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. फ्लिपकार्टवर या फोनवर मोठा डिस्काउंट दिला जात असून या अंतर्गत फोनला स्वस्तात खरेदी करू शकता. फोनवर अन्य काही ऑफर्स सुद्धा दिल्या जात आहेत. जाणून घ्या डिटेल्स.

काय आहे ही विशेष ऑफर ?

iphone instagram account using
आयफोनवर एकापेक्षा अधिक इन्स्टाग्राम अकाउंट अ‍ॅड करून त्याचे व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
Renault Triber Discount On 63,000 Rupees In January 2025 Check Specification & Features Details
नवीन कार घेण्याचा विचार करताय? या ७ सीटर कारवर मिळत आहे मोठी सूट; आत्ताच खरेदी केल्यास होईल ६३,००० रुपयापर्यंतचा फायदा
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
Most consumers eye EVs as next car charging gaps remain key concern: TCS study
इलेक्ट्रिक वाहनांबाबत ‘टीसीएस’ची महत्त्वपूर्ण भविष्यवाणी
cheapest electric car ligier mini ev could launch in 1 lakh rupees know features design battery details range
फक्त १ लाख रुपयात लॉंच होऊ शकते ‘ही’ इलेक्ट्रिक कार! सिंगल चार्जवर मिळेल १९२ किमीची रेंज
nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार

आयफोन ११ खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा फोन तुम्हाला २० हजारांहून कमी किमतीत मिळू शकतो. iPhone 14 आल्यानंतर सर्व जुन्या मॉडेल्सच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. iPhone 13, iPhone 12 आणि iPhone 11 सारख्या मॉडेल्सच्या किमती ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर कमी किमतीत सूचीबद्ध केल्या आहेत. वेगवेगळ्या साइट्सवर विविध ऑफर्ससह आयफोन स्वस्तात विकला जात आहे. यावेळी सर्वात चांगली डील आयफोन ११ वर दिसली आहे, ज्याद्वारे नवीन आयफोन ११ वीस हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. इतक्या कमी रकमेत तुम्ही आयफोन ११ कसा खरेदी करू शकता ते जाणून घेऊया.

फ्लिपकार्ट हर दिन उत्सव सेल २०२२

फ्लिपकार्टवर हर दिन उत्सव सेलमध्ये आयफोन ११ अतिशय कमी किमतीत विकला जात आहे. २०२१ मध्ये सादर झालेल्या आयफोन १३ चे बेस मॉडेल ६४ जीबी स्टोरेज २० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकते. आयफोन ११ येथे ३७,९९९ रुपयांना सूचीबद्ध आहे, ज्यावर ५९०१ रुपयांची सूट आहे.

आणखी वाचा : Samsung Smartphone Offers: खुशखबर! सॅमसंगच्या ‘या’ 5G स्मार्टफोनवर तब्बल ९ हजार रुपयांची सूट; पाहा कुठे मिळतेय ही जबरदस्त ऑफर!

आयफोन ११ बँक ऑफर
आयफोन ११ फ्लिपकार्टवर बँक ऑफरसह देखील उपलब्ध आहे. तुम्ही निवडक कार्ड्सद्वारे पैसे देऊन १ हजार रुपयांपर्यंत अधिक बचत करू शकता. अशा परिस्थितीत आयफोन १३ ची किंमत तुम्हाला ३६,९९९ रुपये असू शकते.

आयफोन ११ एक्सचेंज ऑफर

तुम्ही बँक ऑफरसोबत एक्सचेंज ऑफर लागू केल्यास आयफोन ११ ची किंमत आणखी खाली येऊ शकते. येथे आयफोन ११ फक्त १७,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंटसह विकला जात आहे. अशा परिस्थितीत, ग्राहकाला चांगल्या स्थितीत येणारा स्मार्टफोन आणि नवीनतम मॉडेल लिस्ट बदलावा लागेल, त्यानंतर ३६,९९९ रुपयांना येणारा आयफोन ११ ची किंमत केवळ १९,४९९ रुपये असेल.

Story img Loader