Smartphone Offer: तुम्ही अॅपलचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी काही जबरदस्त ऑफर्स सध्या उपलब्ध आहेत. फ्लिपकार्टवर डिस्काउंटतह ऑफर सुरु आहेत. तुम्ही फ्लिपकार्ट वरून आयफोन ११ अतिशय स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता. चला, तर मग जाणून घेऊया स्मार्टफोनच्या जबरदस्त ऑफर्सबद्दल…

काय आहे ऑफर?

Multi-candidate contests on most seats in Nashik 196 candidates in 15 constituencies
नाशिकमध्ये बहुसंख्य जागांवर बहुरंगी लढती; १५ मतदारसंघात १९६ उमेदवार
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
smartphone and career
तुमचा स्मार्टफोन पाहा- गरज ओळखून शिका… किंवा शिकलेले विसरा!
Anis Ahmed Bhai Rebellion Candidacy Congress print politics news
आपटीबार: ‘लाठी भी मेरी और भैस भी मेरी’
Apple CEO Tim Cook give diwali wishes with an photo of diyas clicked by an Indian photographer
भारतीय फोटोग्राफरने काढलेला सुंदर फोटो शेअर करत Appleचे सीईओ टीम कुक यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; पाहा, पोस्ट होतेय व्हायरल
students revealing the contents of their lunch boxes
Viral Video: ‘जिलेबी देणाऱ्या आईला भेटायचंय…’ चिमुकल्यांच्या डब्यातील पदार्थ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; म्हणाल, ‘आमच्या वेळी…
Mobile Phone Slips Into Boiling Oil
Mobile Blast News: जेवण बनवताना तरी मोबाइल दूर ठेवा! गरम तेलाच्या कढईत मोबाइल पडून झाला स्फोट, युवकाचा दुर्दैवी मृत्यू
man light a small rocket using Alexa
“अलेक्सा रॉकेट लाँच कर…” मालकाने सूचना देताच फटाके फोडण्यासाठी Alexa तयार, पाहा दिवाळीचा हा खास VIRAL VIDEO

फ्लिपकार्ट अॅपल आयफोन ११ वर मोठी सवलती देत ​​आहे. आयफोन ११ ची मूळ किंमत ४३,९०० रुपये आहे आणि डिस्काउंटनंतर ती ३७,९९९ रुपयांवर जात आहे. जरी ही किंमत तुमच्या बजेटमध्ये बसत नसेल, तर निराश होऊ नका कारण ऑफर अजूनही सुरू आहे. त्यानंतर आता तुम्हाला आणखी कमी किमतीत आयफोन खरेदी करता येणार आहे.

एक्सचेंज बोनसबद्दल सांगायचे तर तुम्हाला ३७,९९९ रुपयांच्या दिलेल्या सूचीबद्ध किंमतीवर १७,५०० रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. जर तुम्ही यामध्ये यशस्वी झालात, तर तुम्ही फक्त २०,४९९ रुपयांमध्ये आयफोन खरेदी करू शकता आणि त्याच्या सर्व ऑफर्सचा आरामात आनंद घेऊ शकता.

आणखी वाचा : Vodafone Idea ची ग्राहकांना मोठी भेट: ७५ GB डेटासह मिळणार Disney+Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन; जाणून घ्या VI चा प्लॅन

असा आहे आयफोन ११

आयफोन ११ तीन प्रकारांत उपलब्ध आहे. अधिक मेमरी स्टोरेज असलेला हा फोन ६४ जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबी या तीन व्हेरिअंटमध्ये आयफोन11 उपलब्ध आहे. या सगळ्या फोनला १२ मेगापिक्सेल सेन्सर कॅमेरा आहे. iPhone Pro आणि iPhone Pro Max या फोनला १२-megapixel sensors सह वेगवेगळ्या फोकल लेन्थ आहेत.