Smartphone Offer: मोबाईल फोन हल्ली प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. त्यातही तो स्मार्टफोन असेल तर सोने पे सुहागा म्हणता येईल. आजकाल अनेक साइट्सवर ऑफर मिळत असतात पण अशीच एक स्मार्टफोनची ऑफर आपल्याला अगदी कमी दरात मिळत आहे. तुम्ही स्वस्त फोन विकत घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे एक उत्तम संधी आहे. ‘OPPO F21 Pro’ स्मार्टफोन Flipkart आणि Amazon वर मोठ्या डिस्काउंटसह विकला जात आहे. हा स्मार्टफोन त्याच्या डिझाईनमुळे खूप चर्चेत आहे. अगदी कमी किमतीत तुम्ही हा स्मार्टफोन विकत घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया त्याच्या चांगल्या फीचर्स आणि खास ऑफर्सबद्दल…

काय आहे खास ऑफर्स ?

Rupee lowers as foreign investment returns to capital markets
रुपयाचा सार्वकालिक नीचांक; एक डॉलर आता ८४.११ रुपयांना
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
tujhyat jeev rangala fame actor amol naik bought a new car
रुपाली भोसलेनंतर ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्याने दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी केली आलिशान गाडी, पाहा फोटो
Oben Electric confirms Rorr EZ Launch Date
Oben Electric Rorr EZ : आता बदलतं तापमान सहन करणार तुमची इलेक्ट्रिक बाईक; ‘या’ दिवशी होणार लाँच, पाहा कसे असतील फीचर्स
smartphone and career
तुमचा स्मार्टफोन पाहा- गरज ओळखून शिका… किंवा शिकलेले विसरा!
firecrackers of worth rs 30000 stolen after beating up seller in baner
बाणेरमध्ये फटाका विक्रेत्याला मारहाण करुन  लूट; ऐन दिवाळीत लूटमार; ३० हजारांचे फटाके चोरुन चोरटे पसार
Psychological Thriller Films On Hotstar
‘दृश्यम’ पाहिलाय? त्याहूनही भयंकर आहेत हॉटस्टारवरील ‘हे’ चित्रपट, पाहा हादरवून सोडणाऱ्या सिनेमांची यादी
Should buy gold or diamond jewellery on Diwali
Money Mantra : दिवाळीत सोन्याचे की हिऱ्याचे दागिने घ्यावेत?

यावेळी Amazon आणि Flipkart वर अनेक मोठ्या सवलती दिल्या जात आहेत. त्यानंतर या फोनवर प्रचंड डिस्काउंट मिळत आहेत. वास्तविक OPPO F21 Pro २७,९९९ रुपयांच्या किंमतीसह सादर करण्यात आला होता, जो सध्या Amazon वर २२,९९९ रुपयांच्या किंमतीला सूचीबद्ध आहे. या फोनवर ५००० रुपयांची सूट आहे. जर तुम्ही ICICI बँकेतून पैसे भरले तर तुम्हाला १५,००० रुपयांची सूट मिळत आहे. यासोबतच एक्स्चेंज ऑफरचा फायदाही मिळतो, त्यानंतर या फोनची किंमत ८,५९९ रुपये होईल.

OPPO F21 Pro स्मार्टफोनची खास वैशिष्टये

हा स्मार्टफोन ६.४ -इंचाचा फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले सह देण्यात आला आहे. ज्याचे रिझोल्युशन १०८० x २४०० पिक्सेल आहे. फोनला ९० Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे.

कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर, Oppo F21 Pro च्या मागील बाजूस तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा मुख्य कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा आहे, तर दुसरा कॅमेरा २ मेगापिक्सेल आणि तिसरा कॅमेरा २ मेगापिक्सेलचा आहे. जर सेल्फी कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला स्मार्टफोनमध्ये ३२ -मेगापिक्सलचा Sony IMX709 फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६८० SoC चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे. यासोबतच ८ जीबी रॅम सपोर्टही उपलब्ध आहे.Oppo F21 Pro मध्ये ४५०० mAh बॅटरी देण्यात आली आहे.