Realme Smartphone Offer: आज प्रत्येक कामासाठी स्मार्टफोन महत्त्वाचा झाला आहे. बाजारात वेगवेगळ्या किंमतीसह येणारे अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. परंतु, अनेकदा किंमत जास्त असल्याने आपल्याला असे स्मार्टफोन्स खरेदी करता येत नाही. तुम्ही देखील स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल व तुमचे बजेट कमी असल्यास आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण ‘Realme C30S’ हा स्मार्टफोन एका प्लॅटफॉर्मवर तुम्हाला स्वस्तात खरेदी करण्याची मिळणार आहे. जाणून घेऊया कोणत्या प्लॅटफॉर्मवर मिळेल स्वस्तात फोन.

हा’ प्लॅटफॉर्म देतोय स्वस्तात फोन करण्याची संधी

poco x7 pro and poco x7 launched in india
Poco X7 Series: बजेट फ्रेंडली आणि पॉवर परफॉर्मन्स असलेले पोकोचे दोन फोन लाँच; किंमता आणि फिचर्स जाणून घ्या
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
Rupee sinks to record low, settles 66 paise down
रुपयाची दोन वर्षांतील सर्वांत मोठी गटांगळी
hero splendor plus price hike
देशात सर्वाधिक विक्री होणारी ‘ही’ बाईक आता महाग; जाणून घ्या नवी किंमत
amaltash movie
सरले सारे तरीही…
Anand Mahindra takes a swipe at L&T chairman comment
Anand Mahindra: ‘बायकोला पाहत बसणं मला आवडतं’, आनंद महिंद्रा यांचा उपरोधिक टोला; वर्क लाइफ बॅलन्सवर सडेतोड भूमिका

आता फ्लिपकार्टवर बंपर सेल सुरू झाला आहे. जे तुम्हाला अनेक स्वस्त स्मार्टफोन देत आहेत. त्यापैकी एक फोन Realme C30S, सहा हजारांपेक्षा कमी आहे. जे फ्लिपकार्टवर सर्वाधिक विकले जात आहेत. Realme C30s (स्ट्राइप ब्लॅक, ३२ जीबी) (२जीबी रॅम) ची किंमत रु. ९,९९९ आहे. २५ टक्के सवलतीनंतर तुम्ही ते ७,४९९ मध्ये खरेदी करू शकता. यासोबतच अनेक बँक ऑफर्सही यावर चालू आहेत. तुम्हाला Flipkart Axis Bank कार्डवरून पेमेंट केल्यावर ५ टक्के कॅशबॅक देखील मिळत आहे.

याशिवाय तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत सर्वात मोठी सूट मिळू शकते. जर तुमचा जुना स्मार्टफोन चांगल्या स्थितीत असेल, तर तुम्ही तो फक्त फ्लिपकार्टवर परत करू शकता. जुना स्मार्टफोन परत केल्यावर फ्लिपकार्टवर ६,९५० रुपयांची सूट मिळू शकते.

(आणखी वाचा : तगड़ा रिचार्ज प्लॅन! ‘या’ कंपनीने आणले स्वस्तात मस्त दोन रिचार्ज प्लॅन; कॉलिंग ते डेटासह ‘हे’ फायदे मिळणार )

पण अशी सूट मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती उत्तम असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत सूट मिळत असेल, तर तुम्ही हा फोन फक्त ५४९ रुपयांमध्ये मिळवू शकता. स्पेसिफिकेशनच्या बाबतीत हा फोन जास्त चांगला मानला जातो

Realme C30s स्मार्टफोनध्ये काय आहे खास?

फोनमध्ये, कंपनी ७२० x १६०० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.५ -इंचाचा HD+ डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले ६० Hz च्या रीफ्रेश दर आणि २०:९ च्या आस्पेक्ट रेशोसह येतो. फोन ४जीबी पर्यंत रॅम आणि ६४ जीबी पर्यंत इंटर्नल स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध आहे. प्रोसेसर म्हणून, कंपनी त्यात ऑक्टा-कोर Unisoc SC9863A चिपसेट देत आहे. १ टीबी पर्यंत मायक्रो एसडी कार्डला सपोर्ट करणाऱ्या या फोनमध्ये तुम्हाला फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह सिंगल रियर कॅमेरा मिळेल. हा कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा आहे. त्याच वेळी, कंपनी सेल्फीसाठी या फोनमध्ये ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. हा फोन बॅटरीच्या बाबतीत खूपच चांगला आहे, कारण यात ५,००० mAh लिथियम आयन बॅटरी स्पोर्ट आहे. याशिवाय या रियलमी फोनमध्ये Unisoc प्रोसेसर देखील उपलब्ध आहे.

Story img Loader