नोव्हेंबर २०२२ मध्ये ओपनआयने आपला पहिला चॅटबॉट ChatGpt लॉन्च केला आहे. तेव्हापासून अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा वापर होण्यास सुरुवात झाली आहे. ओपनएआयच्या या चॅटबॉटने जगातील अनेक अवघड परीक्षा पार केल्या आहेत. सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. या चॅटबॉटमुळे लोकांना त्यांच्या नोकऱ्यांबद्दल अनिश्चितता वाटू लागली आहे. चॅटजीपीटीचीही अनेक वेगवेगळ्या स्तरांवर चाचणी केली जात आहे. अशाच एका परीक्षेत ChatGPT नापास होताना दिसत आहे. याआधी चॅटजीपीटी UPSC च्या परीक्षेत देखील नापास झाला होता.

ChatGPT ने अनेक प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक परीक्षा यशस्वीपणे पास केल्या आहेत. मात्र त्याला एका परीक्षेमध्ये थोडा धक्का बसला आहे. AI आधारित असलेला हा चॅटबॉट भारतातील JEE Advanced परीक्षा क्रॅक करण्यामध्ये अपयशी ठरला आहे.

tet conducted by Maharashtra State Examination Council has been declared final result
टीईटीचा अंतरिम निकाल जाहीर
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
How to Practice Mock Tests For Exams
SBI PO & Clerk Exam Tips : परीक्षेत चांगले गुण मिळवायचे आहेत? मग मॉक टेस्टचा ‘असा’ करा सराव
How To Access DeepSeek On Web
ChatGPT आणि Gemini ला देणार टक्कर! DeepSeek चा नक्की कसा करायचा वापर?
BMC cbse and icse school 10th class exams news in marathi
पालिकेच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळेचे विद्यार्थी प्रथमच दहावीची परीक्षा देणार, पालिकेच्या शिक्षण विभागाची कसोटी
strict action against students if found with a mobile phone in an exam
खबरदार ! परीक्षेत विद्यार्थ्याकडे मोबाईल आढळल्यास आता इतके वर्ष…
SET Examination Scheduled For 15th June Via Offline Mode
सेट परीक्षा लांबणीवर, आता कधी होणार परीक्षा?
ChatGPT Down
ChatGPT Down : ChatGPT ची सेवा ठप्प! भारतासह जगभरातील युजर्सची कामे खोळंबली

हेही वाचा : UPSC च्या परीक्षेत ChatGPT चक्क नापास, ChatGPT म्हणाले; ”मी माझ्या…”

JEE Advanced मध्ये सोडवले केवळ ११ प्रश्न

लाखो उमेदवार दरवर्षी JEE Advanced परीक्षेला बसतात आणि सर्वांना IIT आणि NIT सारख्या संस्थांमध्ये प्रवेश घ्यायचा असतो. अलीकडे अनेक परीक्षा उत्तीर्ण होऊनही ChatGPT ला JEE Advanced मध्ये निगेटिव्ह गुण मिळाले आहेत.

आयआयटी दिल्लीचे माजी संचालक, प्रोफेसर राम गोपाल राव म्हणाले की, जेईई ही एक कठोर परिमाणात्मक परीक्षा आहे. ही परीक्षा ChatGPT साठी एक महत्त्वाचे आव्हान म्हणून सादर करण्यात आली होती. याचा परिणाम म्हणजे ChatGpt परीक्षेत चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आणि JEE Advanced च्या दोन्ही पेपरमध्ये फक्त ११ प्रश्नांची उत्तरे देऊ शकला.

नीटमध्ये मिळाले फक्त ४५ टक्के मार्क

नीट परीक्षेमध्ये २०० प्रशांपैकी १८० प्रश्न सोडवावे लागतात. या परीक्षेमध्ये ChatGpt कडून २०० प्रश्न सोडवून घेण्यात आले. यामध्ये त्याने ८०० पैकी ३५९ मार्क प्राप्त केले. ल्या वर्षीचे कट ऑफ मार्क्स मिळवले, पण फक्त ४५ % गुण मिळाले. ChatGPT ने जीवशास्त्र प्रश्नांची अधिक अचूक उत्तरे दिली.

Story img Loader