Airpods Pro ची किंमत जास्त असल्यामुळे आपण ते खरेदी करू शकत नाही किंवा खरेदी करणे आपल्याला शक्य होत नाही. पण आता मात्र हे एअरपॉड्स आपण खरेदी करू शकणार आहोत. याची मूळ किंमत २७,००० रुपये इतकी आहे. पण आता हेच एअरपॉड्स तुम्ही फक्त १२०० रुपयांमध्ये खरेदी करू शकता. हे एकूण तुम्हला निश्चितच धक्का बसला असेल. तर आपण जाणून घेऊयात हे एअरपॉड्स इतके स्वस्त दरात कसे मिळत आहेत ते.
१२०० रुपयांना एअरपॉड्स प्रो मिळणार हे एकून तुमचा विश्वास बसला नसेल पण ही ऑफर फेसबुक मार्केट प्लसवर मिळत आहे. जिथे फक्त तुम्हाला १२०० रुपये खर्च करून एअरपॉड्स प्रो खरेदी करता येणार आहे. हे एअरपॉड्स ओरिजिनल नसून त्याची एक कॉपी आहे जी तुम्हाला १२०० रुपयांना मिळणार आहे. मात्र लोकांमध्ये ते खरेदी करण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात आहे. एक ओरिजिनल प्रॉडक्ट नसून त्याची एक कॉपी असलेलं प्रॉडक्ट आहे. हे खरेदी करताना तुम्हाला ओळखणे फार कठीण आहे की हे ओरिजिनल आहे की कॉपी प्रॉडक्ट आहे .
Airtel Recharge Plan: एअरटेलने आणला सर्वात स्वस्त प्लॅन; ३५ रुपयांत मिळणार ‘इतका’ जीबी डेटा
जरी हे १२०० रुपयांना मिळणारे प्रॉडक्ट कॉपी प्रॉडक्ट असले तरी देखील हे खूप चांगले असून लोकांमध्ये मोठ्या पप्रमाणात लोकप्रिय झाले आहे. तुम्हाला एकूण आश्चर्य वाटेल की लोकांमध्ये याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे. याची ऑडिओ क्वालिटी चांगली आहे. मात्र तुम्ही हे तुम्ही ओरिजिनल प्रॉडक्ट म्हणून खरेदी करत असाल तर, ती तुमची चूक ठरेल. असे करणे तुम्ही टाळले पाहिजे.