Amazon Great Republic Day Sale 2023: अ‍ॅमेझॉनवर ग्रेट रिपब्लिक डे हा सेल सुरु आहे. १५ ते २० जानेवारी पर्यंत हा सुरु असणार आहे. अ‍ॅमेझॉनचा वर्षातील हा सर्वात मोठा सेल आहे ज्यात ग्राहकांना अनेक उत्पादनांवर भरघोस सूट मिळत आहे. तसेच एसबीआय कार्डचा वापर करणाऱ्यांसाठी २,५०० रुपये इतकी सूट देखील मिळत आहे. या सेलमध्ये अनेक कंपन्यांच्या लॅपटॉपवर ऑफर सुरु आहेत. तसेच एक्सचेंज ऑफर देखील सुरु आहे. असे काही लॅपटॉप आहेत जे ४०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळत आहेत. हे कोणत्या कंपनीचे लॅपटॉप आहेत ज्यावर भरघोस सूट मिळत आहे ते आपण जाणून घेऊयात.

Honor MagicBook 14

Honor MagicBook 14 या लॅपटॉपवर ४१ टक्क्यांची भरघोस सूट या सेलमध्ये मिळत आहे. तसेच एक्सचेंज ऑफरमुळे याची किंमत १०,८५० रुपयांनी कमी होऊ शकते. या लॅपटॉपमध्ये १४ इंचाचा फुल एचडी IPS अँटी-ग्लेअर डिस्प्ले आहे. तसेच ८जीबी DDR4 रॅम आणि ५२१ जीबी एसएसडी स्टोरेज येते. या सेलमध्ये ३८,९९० रुपये इतकी आहे. याची मूळ किंमत ६५,९९९ रुपये इतकी आहे.

amazon 15 minutes delivery
ॲमेझॉन आता ब्लिंकइट, झेप्टोला टक्कर देणार, १५ मिनिटांत वस्तू घरपोच मिळणार; कंपन्या क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यास उत्सुक का?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
2160 BEST buses scrapped in five years Mumbai print news
पाच वर्षांत बेस्टच्या २१६० बस भंगारात, केवळ ३७ नव्या बसची खरेदी
Viral Video Shows Man Sign Birthday Song In Marathi
‘तुझा आहे बर्थडे…’ आता वाढदिवसाला मराठी गाणं गात द्या शुभेच्छा; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून
Best Web Series of 2024
२०२४ मधील गाजलेल्या वेब सीरिजची यादी, तुम्ही पाहिल्यात का ‘या’ कलाकृती?

हेही वाचा : मोठी बातमी! OnePlus Nord CE 3चे फीचर्स झाले लीक, इतक्या मेगापिक्सलचा असणार कॅमेरा

Lenovo IdeaPad 3

Lenovo IdeaPad 3 या लॅपटॉपवर ४४ टक्क्यांची सूट मिळत आहे. ज्या लॅपटॉपची मूळ किंमत ६१,५९० रुपये आहे तो लॅपटॉप आता या सेलमध्ये ३४,४४ रुपयांना मिळणार आहे. या लॅपटॉपचा डिस्प्ले १६.६ इंचाचा असून तो फुल एचडी डिस्प्ले आहे. हा लॅपटॉप 11th Gen Intel Core i3 प्रोसेसरचा लॅपटॉप आहे.

हेही वाचा : Amazon Republic Day Sale: तीन हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायत भन्नाट फीचर्स असणारी ‘ही’ स्मार्टवॉच; जाणून घ्या

HP 14s dy2507TU

HP 14s dy2507TU या लॅपटॉपमध्ये १४ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. यामध्ये 1th Gen Intel Core i3 प्रोसेसर येतो. तसेच ८ जीबी रॅम आणि २५६ एसएसडी स्टोरेज येते. याची मूळ किंमत ही ४७,२०६ रुपये असून ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये ३४,९९० रुपयांना मिळणार आहे.

हेही वाचा : Apple च्या iOS साठी लवकरच लाँच होणार व्हाट्सअँपचे ‘हे’ फिचर

Acer Extensa 15

Acer Extensa 15 या लॅपटॉपमध्ये १५.६ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. ८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी एसएसडी स्टोरेज आहे. तसेच लॅपटॉप चार्ज केला की ८ तास बॅटरी चालते. याची मूळ किंमत ही ४१,९९९ रुपये असून सेलमध्ये ३२,४९० रुपयांना खरेदी करू शकता.

हेही वाचा : Amazon Republic Day Sale: Samsung पासून Redmi पर्यंत ‘हे’ स्मार्टफोन्स मिळतायत १५ हजारांपेक्षा कमी किंमतीत; जाणून घ्या फीचर्स

Asus VivoBook 15

Asus VivoBook 15 या लॅपटॉपवर सेलमध्ये २४ टक्क्यांची सूट मिळत आहे. या लॅपटॉपची मूळ किंमत ही ३३,९९० रुपये असून या सेलमध्ये हा लॅपटॉप तुम्हाला २४,९९० रुपयां मिळणार आहेत. यामध्ये १५.६ इंचाचा एचडी एलसीडी स्क्रीन आहे. तसेच ४ जीबी रॅम आणि २५६ जीबी एसएसडी स्टोरेज येते.

Story img Loader