सायबरसुरक्षा संशोधकांनी गेल्या महिन्यात गुगल प्ले स्टोरवर काही अत्यंत धोकादायक अॅडवेअर आणि डेटा-चोरी करणाऱ्या मालवेअर अॅप्सचा पर्दाफाश केला. वापरकर्त्यांना त्यांच्या फोनवरून ते अनइंस्टॉल करण्यास सांगितले आहे. हे अॅप्स आता गुगल प्ले स्टोअरवर दिसणार नाहीत असेही सांगण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी किमान पाच अजूनही प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. आता असे वृत्त आहे की या अॅप्सने दोन मिलियन डाउनलोड मिळवले आहेत. ब्लीपिंग कॉम्प्युटरने उघड केले की स्पायवेअर अॅप्स इतर अॅप्सचा डेटा देखील चोरू शकतात. अॅडवेअर अॅप्स आणि डेटा चोरी करणारे ट्रोजन हे अँड्रॉइड फोनसाठी सर्वात धोकादायक आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in