आयफोनच्या तुलनेत अँड्रॉइड स्मार्टफोन स्वस्त आहे. त्यामुळे अँड्रॉ़इड फोन युजर्सची संख्या सर्वाधिक आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून अनेक व्यवहार एका क्लिकवर केले जात आहेत. मात्र गेल्या काही दिवसात फोन हॅकिंकच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. अँड्रॉइड फोन वापरताना काही बाबी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टम असल्याने, स्कॅमर, हॅकर्स आणि जाहिरातदारांची त्यावर नजर असते. प्लेस्टोरवरून अॅप डाउनलोड करताना काळजीपूर्वक केले पाहिजेत. तुम्ही काय डाउनलोड करत आहात आणि कोणत्या अॅप्सना किती परवानग्या आहेत, याबाबत काळजी घेणं आवश्यक आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in