Edit photo free from website : फोटो एडिटिंगसाठी अडोब फोटोशॉपचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. जर ऑनलाइन फोटो एडिट करून पाहिजे असेल तर मग कॅनवाचा वापर केला जातो. मात्र, त्यातील टुल्स, टेंपलेट किंवा छायाचित्रे वापरण्यासाठी पैसे खर्च करून प्रिमियम व्हर्जन घ्यावे लगते. परंतु, पैसे खर्च न करता तुम्हाला फोटोशॉप आणि कॅनवा प्रमाणे फोटो एडिटिंग करायची असल्यास पर्याय उपलब्ध आहे.

इटरनेवर तीन अशा वेबसाइट्स आहेत जिथे तुम्ही फोटोशॉप आणि कॅनवाप्रमाणे एडिटिंग करू शकता. यासाठी तुम्हाला एकही रुपये खर्च करण्याची गरज नाही.

Vitamin B12 Deficiency
शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता आहे? ‘हे’ पदार्थ ठरतील फायदेशीर; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
chillies for gut health
मिरची देठासह खावी की देठाशिवाय? तुमच्या आतड्याच्या आरोग्यासाठी कोणती पद्धत आहे योग्य? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
Factors influencing dryland agricultural productivity
कडधान्ये/डाळी पिकविणाऱ्या शेतकऱ्याला “लाडका शेतकरी” म्हणा!
strictly prohibited to carry on air travel
विमान प्रवासात कोणत्या गोष्टी घेऊन जाण्यास कठोर बंदी असते?
video shows sofa Made From Broken Chairs
VIRAL VIDEO : तुटलेल्या गोष्टी जोडण्याची कला, दोन माणसं बसतील असा बनवला सोफा; पाहा तरुणांचा जुगाड
digital arrest, savings account leasing, savings account,
आपले बचत खाते भाड्याने देणे
Fasting On Navratri? These Tips Will Make Sure Your Nine Days Are A Breeze Diet Tips Ashadhi Ekadashi Upwas Fasting
Navratri 2024: नवरात्रीत ९ दिवस उपवास करताय? खा हे पदार्थ, दिवसभर राहाल एनर्जेटिक

(ओप्पोने सादर केले २ हलके Foldable phones; फीचर्स पाहून सॅमसंगलाही धडकी भरेल)

१) फोटोपिआ.कॉम

फोटो एडिट करण्यासाठी तुम्ही Photopea.com या संकेतस्थळाचा वापर करू शकता. फोटोशॉपमधील अनेक पर्याय तुम्हाला यात मिळतील. या संकेतस्थळावर, तुम्ही कोलाज, फोटो एडिट, फोटमध्ये टेक्स्ट अ‍ॅड करणे, क्रॉप आणि इतर अनेक आर्टवर्क करू शकता.

२) बीफंकी.कॉम

सामान्य फोटो एडिटिंगसाठी Befunky.com वेबसाइट फायदेशीर ठरेल. कॅनवामध्ये फोटो एडिट केल्यानंतर अनेक पर्याय मिळतात, तसेच या वेबसाइटवरही मिळतात. या पर्यायांच्या सहायाने तुम्ही फोटो एडिट करून नंतर सोशल मीडियावर शेअर करू शकता.

(FIFA world cup 2022 final: स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉपवर लाइव्ह पाहण्यासाठी ‘हे’ करा)

४) पिक्सलर.कॉम

Pixlr.com वेबसाइटवर तुम्ही मोफत फोटो एडिटिंग करू शकता. येथे तुम्ही बॅकग्राउंड हटवू शकता. तसेच, फोटोमधील वस्तू हाइलाइट करणे, टेक्स्ट टाकणे आणि इतर फोटो एडिटिंगशी संबंधित पर्यायांचा वापर करू शकता.