खासगी टेलिकॉम कंपन्या एअरटेल आणि वीआय अनेक प्लॅन सादर करत असतात. पण तुम्ही आता स्वस्त प्लॅन शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स जीओकडे तुमच्यासाठी एक भन्नाट आॅफर आहे. कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स देत आहे. तुम्ही जर जीओचे ग्राहक असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी जणू पर्वणीच ठरणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला तीन महिने अमर्यादित कॉलिंग आणि डेटाचा आनंद घेता येत आहे. सविस्तर जाणून घेऊया कोणता आहे हा स्वस्त प्लॅन.

जीओचा ३९५ रुपयांचा परवडणारा रिचार्ज प्लॅन

Jio Launched affordable recharge Plan
Jio Affordable Plan : जिओने गुपचूप लाँच केला स्वस्त रिचार्ज प्लॅन! फक्त ‘इतक्या’ रुपयांमध्ये महिनाभर वापरता येईल इंटरनेट
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Budget 2025
Budget 2025 : तुमचा वार्षिक पगार १२ लाखांपेक्षा जास्त असेल तर काय होणार? समजून घ्या सोपं गणित
Budget 2025 IIT IIM MBBS seats
Budget 2025 : IIT च्या ६,५०० व वैद्यकीय महाविद्यालयांतील ७५,००० जागा वाढवणार! अर्थमंत्र्यांची घोषणा
Budget 2025 News
Budget 2025 : निर्मला सीतारमण सादर करणार देशाचा अर्थसंकल्प, ‘या’ सात घोषणांची शक्यता!
Thane district faces fund shortage due to low funding last year and further cuts this year
ठाणे जिल्हा निधीसाठी तहानलेलाच
Reliance Jio Rs 458, Rs 1,958 voice and SMS-only plans launched to abide by TRAI’s guidelines
जिओ यूजर्ससाठी आनंदाची बातमी! ३६५ दिवसांच्या वॅलिडीटीचे ‘हे’ २ सर्वात स्वस्त प्लॅन एकदा पाहाच
Airtel 90-Day Recharge Plan
Airtel चा स्वस्तात-मस्त प्लॅन! डेटा-कॉलिंगसह मिळणार भरपूर फायदे; केवळ इतक्या किंमतीत मिळेल ९० दिवसांची व्हॅलिडिटी
  • ३९५ रुपये अशी जीओच्या या परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅनची ​​किंमत आहे. जीओच्या ३९५ रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण ८४ दिवसांची वैधता मिळत आहे. हा प्लॅन रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला इंटरनेट वापरासाठी डेटा देखील मिळत आहे.

(आणखी वाचा : Reliance Jio Offer: खुशखबर! रिलायन्स जीओच्या ‘या’ भन्नाट प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटासह, अमर्यादित कॉल आणखी मिळणार बरचं काही )

  • ३९५ रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण ६ जीबी इंटरनेट डेटा मिळतो. तुम्हाला प्लॅनमध्ये डेली डेटा लिमिटची सुविधा मिळत नाही. प्लॅनमध्ये उपलब्ध ६ जीबी इंटरनेट डेटाची वैधता एकूण ८४ दिवसांसाठी आहे. हाय स्पीड डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड ६४ Kbps पर्यंत कमी होतो.
  • तुमच्या फोनमध्ये हा प्लान रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला मेसेजिंगसाठी १ हजार एसएमएसची सुविधाही मिळते. त्याची वैधता देखील एकूण ८४ दिवसांसाठी उपलब्ध आहे. एवढेच नाही तर या प्लॅनमध्ये इतरही अनेक सुविधा उपलब्ध आहेत. ३९५ रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला जीओच्या च्या इतर अॅप्स जसे की Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन देखील मिळते.

Story img Loader