भारतीय बाजारात ब्लूटूथ सपोर्टसह येणाऱ्या इयरबड्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिसायला स्टाइलिश आणि कोठेही सहज घेऊन जाणे शक्य असल्याने वायर्ड इयरफोन्ससह इयरबड्सला या सरत्या २०२२ वर्षात ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. सध्या अनेक कंपन्यानी दमदार फीचर्ससह येणारे इयरबड्स, इयरफोन्स बाजारात सादर केले आहे. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत, हे इयरबड्स, इयरफोन्स ज्यांनी हे वर्ष गाजवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Best Audio Devices

Apple AirPods Pro 2
जगप्रसिद्ध Apple कंपनीने सेकंड जनरेशनचे AirPods फार पसंतीस पडले. Apple AirPods मध्ये नॉईज कॅन्सलेशन सपोर्ट देण्यात आला आहे. कंपनीने AirPods मध्ये Adaptive Transparency Mode देखील दिला आहे, जो Noise Cancelation चा एक भाग आहे. याशिवाय एअरपॉड्समध्ये दोन टच कंट्रोल देखील देण्यात आले आहेत. बड्समधील आवाजाची गुणवत्ता सुधारण्यासाठी नवीन लो-डिस्टॉर्शन ड्रायव्हरचा वापर करण्यात आला आहे.

Samsung Galaxy Buds 2 Pro
Samsung Galaxy Buds2 Pro TWS नुकतेच इयरबड लाँच झाले. बड्स 24bit Hi-Fi साउंड क्वालिटी , 360 इमर्सिव्ह ऑडिओ आणि इंटेलिजेंट ऑडिओ नॉईज कॅन्सलेशन (ANC) कार्यक्षमता यासारख्या नवीन फीचर्ससह येतात. अलीकडेच लाँच झालेल्या Samsung Galaxy Buds 2 Pro TWS इयरबड्सची भारतात किंमत १७,९९९ रुपये आहे आणि ते Graphite, White आणि Bora Purple कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहेत.

(आणखी वाचा : iPhone Fast Charging Tips: आता मिनिटांत होईल तुमचा Iphone चार्ज; फाॅलो करा ‘या’ सोप्या ट्रिक्स )

Sony WF-C500 Truly Wireless Bluetooth इयरबड्स
Sony WF-C500 Truly Wireless Bluetooth इयरबड्स मध्ये जलद चार्जिंग, जलद पेअरिंग हे वैशिष्ट्य आहे. तसेच, Sony WF-C500 Truly Wireless Bluetooth इयरबड्सला बॅटरी बॅकअप देखील चांगला आहे. Sony WF-C500 Truly Wireless Bluetooth Earbuds ची बॅटरी पूर्ण २० तास चालते.

Sony WI-XB400 Wireless in-Ear हेडफोन्स
चांगल्या ऑडिओसाठी Sony WI-XB400 Wireless Extra Bass in-Ear Headphones मध्ये अतिरिक्त बास आहे. जो उत्तम आवाजाचा अनुभव देतो. तसेच, Sony WI-XB400 Wireless Extra Bass in-Ear Headphones मध्ये जबरदस्त बॅटरी बॅकअप देण्यात आला असून डिव्हाइसची बॅटरी पूर्ण १५ तास टिकते.

Apple AirPods Max

Apple AirPods Max मध्ये Active Noise Cancellation सह अनेक शानदार फीचर्स दिली आहेत. याची किंमत तब्बल ५९,९०० रुपये आहे. तुम्ही या इयरफोन्सला सहज अ‍ॅपलच्या डिव्हाइसला कनेक्ट करू शकतात. तुम्ही जर ब्रँडेड इयरफोन्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Apple AirPods Max तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.