Flipkart Big Saving Days sale 2022 : सणासुदीच्या काळात फ्लिपकार्ट सेलचा लाभ घेता आला नसेल तर आता तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. flipkart Big Saving Days sale उद्यापासून (१६ डिसेंबर) सुरू होत असून तो २१ डिसेंबरपर्यंत असणार आहे. यात युजरला स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, होम अप्लायन्स, फॅशन प्रोडक्ट आणि इतर वस्तूंवर मोठी सूट मिळू शकते. या सेल दरम्यान युजरला फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक कार्डवर ५ टक्के कॅशबॅक मिळू शकतो. त्याचबरोबर, फ्लिपकार्ट पे लेट युजरला काही निवडक खरेदीवर तातडीचे २५० रुपयांचे गिफ्ट कार्ड मिळू शकते.

कंपनीने ट्रेंडिग स्मार्टफोन्सवरील सूट उघड केली नाही, मात्र ज्या डिव्हाइसेसना सेलदरम्यान ऑफर्स आणि डिस्काउंट मिळणार आहे त्यांची माहिती उघड केली आहे. या फोन्सची माहिती पुढील प्रमाणे आहे.

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
Maharashtra Public Holiday 2025 List in Marathi
Maharashtra Holiday List 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांची यादी जाहीर! २४ सार्वजनिक सुट्ट्यांसह मिळेल ‘ही’ एक्स्ट्रा सुट्टी

(Billionaires List: पहिल्या स्थानावर अधिक काळ राहू शकतात Bernard Arnault, कारण Musk यांना बसलाय मोठा फटका)

१) आयफोन १४

Flipkart Big Saving Days 2022 सेलच्या बॅनरनुसार, नवीन Apple iPhone 14 स्मार्टफोनवर सूट मिळण्याची शक्यता आहे. तसेच, सेलदरम्यान जुन्या अ‍ॅपल आयफोन्सवर देखील सूट मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही iPhone 13 किंवा iPhone 12 घेण्याचा विचार करत असाल तर हा सेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण सेलमध्ये या फोन्सवर मोठी सूट मिळू शकते.

२) पोको एम ३ आणि रिअल मी सी २०

तुम्हाला बजेट फोन हवा असल्यास Poco M3 आणि Realme C20 हे दोन स्मार्टफोन चांगले पर्याय ठरू शकतात. Flipkart Big Saving Days 2022 सेलमध्ये कंपनी या दोन्ही स्मार्टफोनची किंमत कमी करेल ज्यामुळे ते आणखी परवडणारे होतील.

(APPLE युजर्सना मिळणार ‘हा’ सर्वात मोठा फीचर, सध्या ANDROID युजर्स घेत आहेत लाभ, जाणून घ्या)

सध्या पोको एम ३ फ्लिपकार्टवर १० हजार ९९९ रुपयांमध्ये मिळत आहे आणि याहून कमी किंमतीमध्ये हा स्मार्टफोन सेलमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध होऊ शकतो. तर, रिअल मी सी २० स्मार्टफोनची किंमत ७ हजार ४९९ रुपये आहे जी सेलमध्ये अजून कमी होऊ शकते.

३) विवो टी १ ५ जी

Vivo T1 5G स्मार्टफोन हा कंपनीचा बजेट फ्रेंडली ५ जी सक्षम स्मार्टफोन आहे. सध्या या स्मार्टफोनची किंमत १५ हजार ९९० रुपये असून सेलदरम्यान हा फोन १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Story img Loader