Flipkart Big Saving Days sale offer smart tv : फ्लिपकार्टवर Big Saving Days sale सुरू झाला असून त्यावर अनेक उपकरणांवर मोठी सूट मिळत आहे. टीव्ही खरेदीसाठी तयार असाल तर या सेलमध्ये तुमची मोठी बचत होऊ शकते आणि सर्वोत्तम स्मार्ट टीव्ही तुम्हाला मिळू शकतात. सेलमध्ये ४० हजारांखालील कोणत्या टीव्हींवर सूट मिळत आहेत, याबाबत जाणून घेऊया.

१) एमआय एक्स सिरीज ४ के एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही

way of chopping and cleaning methi leaves
मेथीची भाजी खायला आवडते; पण साफ करायचा कंटाळा येतो? मग ‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने भाजी चुटकीसरशी करा साफ
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Reliance Jio Rs 458, Rs 1,958 voice and SMS-only plans launched to abide by TRAI’s guidelines
जिओ यूजर्ससाठी आनंदाची बातमी! ३६५ दिवसांच्या वॅलिडीटीचे ‘हे’ २ सर्वात स्वस्त प्लॅन एकदा पाहाच
Airtel 90-Day Recharge Plan
Airtel चा स्वस्तात-मस्त प्लॅन! डेटा-कॉलिंगसह मिळणार भरपूर फायदे; केवळ इतक्या किंमतीत मिळेल ९० दिवसांची व्हॅलिडिटी
Republic Day Sale Realme GT 6 Get massive discount
Republic Day Sale : रिअलमीच्या ‘या’ स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट; मिळवा सात हजारांपर्यंतची सवलत
Neurologist reveals six daily habits to boost memory naturally What to do for improve memory
आपणच ठेवलेल्या वस्तू कुठे ठेवल्या ते आठवत नाही? स्मरणशक्ती वाढवण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्या ६ सोप्या सवयी
Simple tips and tricks to polish wooden furniture how to polish wooden furniture at home?
लाकडी फर्निचरची चमक २० वर्षानंतरही हरवणार नाही; वाळवी सोडाच जुन्या वस्तूही चमकतील, फक्त करा ‘हे’ सोपा उपाय
investment tips
Money Mantra: घसरलेल्या मार्केटमध्ये गुंतवणुकीस सुरुवात करताय? मग या टिप्स खास तुमच्यासाठी

फ्लिपकार्टच्या बिग सेव्हिंग डे सेलमध्ये Mi X Series Ultra HD (4K) LED Smart Android TV वर मोठी सूट मिळत आहे. फ्लिपकार्टवर या ५० इंच टीव्हीची लिस्टेड किंमत ४४ हजार ९९९ रुपये असून त्यावर २६ टक्क्यांची सूट मिळत असल्याने किंमत ३२ हजार ९९९ रुपये झाली आहे आहे. टीव्हीवर बॅक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत ज्यामुळे आणखी १२५० रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते.

Mi X Series Ultra हा स्मार्ट टीव्ही ४३, ५० आणि ५५ इंचमध्ये उपलब्ध आहे. टीव्हीचा डिस्प्ले ३८४०x2160 पिक्सेल रेझोल्युशन आणि ६० हर्ट्झचा रिफ्रेश रेट देतो. या स्मार्ट टीव्हीमध्ये ३० वॉट साउंड सिस्टिम मिळत असून त्यात गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट देखील मिळते.

(फोन पाण्याने भिजल्यास ‘हे’ करू नका, अन्यथा होईल मोठे नुकसान)

२) नोकिआ अल्ट्रा एचडी ४ के एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही

फ्लिपकार्टवर Nokia 55 inch 4K LED Smart Android TV ची लिस्टेड किंमत ५९ हजार ९९९ रुपये आहे. मात्र या टीव्हीवर ४० टक्के सूट दण्यात आल्याने किंमत ३५ हजार ९९९ रुपये झाली आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम व्हिडिओ, डिजनी + हॉटस्टार, यूट्यूब आणि इतर अ‍ॅप्स मिळतात. हा टीव्ही २४ वॉट ऑडिओ आणि डोल्बी अटमोस देतो.

३) सॅमसंग क्रिस्टल ४ के निओ सिरीज

फ्लिपकार्टवर Samsung Crystal 4K Neo Series टीव्हीची लिस्टेड किंमत ४७ हजार ९०० रुपये आहे. मात्र, त्यावर ३३ टक्क्यांची सूट देण्यात आल्याने किंमत ३१ हजार ९९० झाली आहे. हा टीव्ही ४३, ५०, ५५, ५८ आणि ६५ इंच स्क्रीन साइजमध्ये उपलब्ध आहे. टीव्हीमध्ये अल्ट्रा एचडी ४ के क्रिस्टल ४ के एफई यूएचडी डिस्प्ले मिळतो जो ३८४०x२१६० पिक्सेल रेझोल्युशन आणि ५० हर्ट्झ रिफ्रेश रेट देतो. हा टीव्ही २० वॉटचा साउंड आऊटपूट देत असून टिझेन ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो.

(ट्विटरला त्याच्या प्रतिस्पर्ध्यांची भिती वाटतंय? भारतातील ‘या’ प्रतिस्पर्ध्याला निलंबित केल्यानंतर चर्चेला उधान)

४) एलजी यूक्यू ७५०० ४ के एलईडी स्मार्ट टीव्ही

फ्लिपकार्टवर LG UQ7500 Ultra HD (4K) LED Smart TV ची लिस्टेड किंमत ४९ हजार ९९० रुपये असून त्यावर ३८ टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. यामुळे टीव्ही ३० हजार ९९० रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. टीव्ही वेबओएसवर चालतो आणि २० वॉट ऑडिओ आऊटपूट देतो. टीव्हीमध्ये जेन ५ एआय प्रोसेसर ४ के देण्यात आले असून त्यात १.५ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोअरेजही मिळते.

Story img Loader