Flipkart ही एक ई-कॉमर्स साईट आहे. यावरून तुम्ही तुम्हाला हव्या त्या गोष्टींची खरेदी करू शकता. तसेच ऑनलाईन स्वरूपात वस्तूंची खरेदी केल्यास तुम्हाला त्यावर डिस्काउंट देखील मिळतो. सध्या फ्लिपकार्टचा Big Saving Days Sale सुरु आहे. आज त्या सेलचा शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट अनेक प्रॉडक्ट्सवर बंपर डिस्काउंट देत आहे. अशीच एक बेस्ट ऑफर सुरु आहे ती म्हणजे Apple Watch series ३ वर. या वॉचवरती तुम्हाला बंपर डिस्काउंट मिळत आहे. हे प्रॉडक्ट तुम्ही केवळ १,४०० रुपयांमध्ये खरेदी करू शकणार आहोत. हे प्रॉडक्ट इतक्या किंमतीमध्ये कसे खरेदी करता येऊ शकते हे जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अ‍ॅपल वॉच सीरीज ३ ची फ्लिपकार्टवर किंमत ही २९,९०० रुपये इतकी आहे. मात्र सध्या ते २०,९०० रुपयांना विकले जात आहे. याशिवाय अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डने हे स्मार्टवॉच खरेदी केल्यास कंपनी २,००० रुपयांची सूट देत आहे. जर तुम्ही या ऑफरचा वापर केला तर Apple Watch Series 3 ची किंमत १८,९०० रुपये इतकी होईल. तसेच जुन्या फोनच्या बदल्यामध्ये १७,५०० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. जर का तुम्ही दोन्ही ऑफरचा फायदा घेतला तर तुम्ही फक्त १,४०० रुपयांमध्ये Apple Watch Series 3 घरी आणू शकता.

हेही वाचा : Foxcon कंपनीला प्रथमच मिळाली Airpods ची ऑर्डर; भारतातील ‘या’ राज्यात करणार तब्बल १६०० कोटींची गुंतवणूक

Apple Watch Series 3 ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी स्मार्टवॉच सिरीज आहे जी २०१७ मध्ये लॉन्च झाली होती. Apple Watch Series 8, Apple Watch Ultra आणि Apple Watch SE 2 लॉन्च केल्यानंतर कंपनीने त्यांचे उत्पादन बंद केले आहे. यासोबतच कंपनीने Apple Watch Series 4, Series 5 आणि Series 6 ची विक्रीही बंद केली आहे. पण Apple Watch Series 3 ची विक्री अजूनही सुरु आहे.