Flipkart ही एक ई-कॉमर्स साईट आहे. यावरून तुम्ही तुम्हाला हव्या त्या गोष्टींची खरेदी करू शकता. तसेच ऑनलाईन स्वरूपात वस्तूंची खरेदी केल्यास तुम्हाला त्यावर डिस्काउंट देखील मिळतो. फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन सेल लॉन्च करत असते. असाच एक सेल फ्लिपकार्ट सुरु करणार आहे. लवकरच Flipkart Big Savings Days Sale चे आयोजन करणार आहे. यामध्ये अनेक प्रॉडक्ट्सवर तुम्हाला भरघोस सूट देखील मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Flipkart चा हा Big Savings Days Sale ४ मे २०२३ पासून दुपारी १२ वाजता सुरु होणार आहे. यामध्ये तुम्हाला मॉनिटर्स, वॉशिंग मशीन, एसी आणि स्मार्टफोन्स सारख्या अनेक प्रॉडक्ट्सवर तुम्हाला मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहे. आयफोन १३ वर देखील भरघोस सूट मिळू शकते. या ऑफरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

हेही वाचा : Flipkart Big Saving Days sale: ३० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘हे’ बेस्ट स्मार्टफोन

iPhone 13: फ्लिपकार्ट ऑफर

सध्या फ्लिपकार्टवर आयफोन १३ हा ६१,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. इथे आपण आयफोन १३ च्या १२८ जीबी व्हेरिएंटबद्दल बोलत आहोत. मात्र ग्राहकांसाठी फ्लिपकार्टने त्याच्या आगामी सेलमध्ये आयफोन १३ वर काही ऑर देण्याचा विचार केला आहे. फ्लिपकार्टने आपल्या समर सेलमध्ये आयफोन १३ हा ५४,९९९ रुपयांच्या किंमतीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केला होता. आता बिग सेविंग्स डेज सेलमध्ये फ्लिपकार्ट या फोनवर आणखी काही ऑफर्स देऊ शकते. या सेलमध्ये आयफोन १३ ची किंमत ही ५० हजारांच्या आतमध्ये देखील असू शकते. आयफोन १३ जर का फ्लिपकार्टवर खूप कमी किंमतीत मिळू लागला तर अनेक लोकं जे आयफोन १३ खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी ही सर्वोत्तम संधी असू शकते.

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्ही ३० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीमधील सर्वोत्तम फोन देखील खरेदी करू शकणार आहात.

Realme GT Neo 3T

Realme GT Neo 3T स्मार्टफोनमध्ये Snapdragon 870 चिपसेट देण्यात आला आहे. फोनमध्ये ८ GB रॅम उपलब्ध आहे. याशिवाय रॅम ५ जीबीपर्यंत वाढवण्याचा पर्यायही आहे. फोनमध्ये १२८ GB आणि २५६ GB इनबिल्ट स्टोरेज आहे.  Realme फोनमध्ये ६४ मेगापिक्सेल प्रायमरी, ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सरसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज यामध्ये वापरकर्त्यांना मिळते. तुमच्या बजेटमधला असणारा हा एक सर्वोत्तम स्मार्टफोन आहे. ६/१२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटचा फोन फ्लिपकार्टवर १९,९९९ रुपयांना उपलब्ध असणार आहे.

Google Pixel 6a

The Pixel 6a हा स्मार्टफोन एक मिडरेंज स्मार्टफोन आहे. google च्या या फोनमध्ये टेन्सर G 2 चिपसेट येतो. यामध्ये चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा देखील देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी ड्युअल रिअर कॅमेरा दिला असून, यात एफ/१.७ अपर्चर आणि OIS सह १२.२ मेगापिक्सल प्रायमरी सेंसर आणि १२ मेगापिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी १८ वॉट वायर्ड चार्जिंगसह ४४०० एमएएच बॅटरी दिली असून, कंपनीचा दावा आहे की, ही २४ तासांचा बॅकअप देते. गुगलचा हा स्मार्टफोन तुम्हाला फ्लिपकार्टवर २५,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे.

हेही वाचा : आता Earphones नसले तर ‘या’ बसमध्ये NO ENTRY, जेलमध्ये सुद्धा जावं लागू शकतं; जाणून घ्या नेमका काय आहे नियम?

Poco X5 Pro

Poco कंपनीने नुकताच आपला Poco X Pro हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. यामध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा वापरायला मिळतो. हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित असणाऱ्या MIUI १४ वर चालतो. Poco X5 Pro हा स्मार्टफोन तुम्हाला २०,९९९ रुपयांना उपलब्ध असणार आहे.