डिजिटल पेमेंटमुळे पैशांचा व्यवहार करणे सोप्पे झाले आहे. सुट्टे पैसे जवळ ठेवणे, सोबत घेतलेले पैसे व्यवस्थित सांभाळणे या गोष्टींपासुन डिजिटल पेमेंटमुळे सुटका मिळाली आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच युपीआय (UPI) मुळे डिजिटल पेमेंट करणे आणखी सोप्पे झाले. आता सर्वजण सहजरित्या युपीआयवरून पेमेंट करतात. अगदी रिक्षाचे भाडे देण्यापासुन ते इतर मोठ्या व्यवहारापर्यंत युपीआयचा वापर करून सर्वजण सहज पेमेंट करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यातच काही दिवसांपुर्वी नवे अ‍ॅडीशन झाले ते म्हणजे व्हॉटसअ‍ॅपवरून पेमेंट करता येणे शक्य झाले. व्हॉटसअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप आहे. यावर चॅट, कॉल, व्हिडीओ कॉल यासोबतच पेमेंटदेखील करता येऊ शकते. पण बऱ्याच जणांना व्हॉटसअ‍ॅपमधुन पेमेंट कसे करायचे याची माहिती नसते. काही स्टेप्स वापरून तुम्ही व्हॉटसअ‍ॅपवरून सहजरित्या पेमेंट करू शकता.

आणखी वाचा : मोबाईलमधला डेटा संपला तरी वापरता येणार Free Internet? लगेच वापरून पाहा ‘ही’ ट्रिक

व्हॉटसअ‍ॅपवरून पेमेंट करण्याच्या स्टेप्स

बँक खाते व्हॉटसअ‍ॅपशी जोडा

  • तुमचे बँक खाते व्हॉटसअ‍ॅपशी जोडण्यासाठी बँक खाते युपीआयला सपोर्ट करणारे असावे. तसेच तुमचा व्हॉटसअ‍ॅप नंबर आणि बँक खात्याशी जोडलेला नंबर एकच असावा बँक खाते व्हॉटसअ‍ॅपशी जोडल्यानंतर पेमेंट करण्यासाठी पुढील स्टेप्स वापरा.
  • ज्या व्यक्तीला पेमेंट करायचे आहे त्यांचे चॅट उघडा. त्यामध्ये उजव्या बाजुला तळाला पेमेंट पर्याय निवडा किंवा अटॅच पर्याय निवडून त्यामध्ये पेमेंट पर्याय निवडा
  • त्यांनंतर जितकी रक्कम पाठवायची आहे ती रक्कम लिहा आणि नेक्स्टवर क्लिक करून गेट स्टारटेड पर्याय निवडा.
  • त्यानंतर प्रायवसी परमिशन असा पर्याय दिसेल, त्याला अनुमती देण्यासाठी ऍक्सेप्ट अँड कंटिन्यु (Accept And Continue) पर्याय निवडा.
  • त्यांनंतर बँकेचे पर्याय दिसतील त्यातून तुमची बँक निवडा. नंतर वेरीफाय वाया एसएमएस पर्याय निवडा.
  • ज्या बँक अकाउंटमधुन पैसे पाठवायचे आहेत ते निवडा. त्यांनंतर डेबिट कार्ड वेरीफाय करून कंटिन्यु पर्याय निवडा.

आणखी वाचा : तुम्हीपण मोबाईल उशीखाली ठेऊन झोपता का? यामुळे उद्भवू शकते गंभीर समस्या

पैसे पाठवण्यासाठी या स्टेप्स वापरा

  • ज्या नंबरवर पैसे पाठवू इच्छिता त्या नंबरच्या चॅटवर जाऊन ‘₹’ पर्याय निवडा.
  • त्यानंतर रक्कम टाकून सेंड – नेक्स्ट – सेंड पेमेंट पर्यायावर क्लिक करा.
  • युपीआय पिन टाकून पेमेंट कन्फर्म करा.
  • जर युपीआय पिन सेट झाला नसेल तर डेबिट कार्डचे शेवटचे ६ अंक आणि डेबिट कार्डची एक्सपायरी तारीख टाकून पेमेंट करू शकता.
  • पैसे सेंड झाले की नाही हे तुम्ही सेटिंग्समध्ये हिस्ट्रीमध्ये तपासू शकता किंवा त्या नंबरच्या चॅटमध्ये देखील पेमेंटचे नोटिफिकेशन दिले जाते.