Google ने आपल्या नवीन Android 14 ला पिक्सल फोनमध्ये डेव्हलपर प्रिव्ह्यूसाठी जारी केले आहे. सध्या हे नवीन अँड्रॉइड Pixel ७ ,Pixel 6a, Pixel 5, Pixel 5aआणि Pixel 4a सह अन्य पिक्सल फोनसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. नवीन अँड्रॉइडमध्ये जबरदस्त इंटरफेस स्पीड , जबरदस्त ताकद आणि सिक्युरिटी फीचर्स वापरकर्त्यांना मिळणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गुगलच्या अँड्रॉइड डेव्हलपर पेजवर शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार , नवीन Android १४ डेव्हलपर प्रिव्हयु इमेज मध्ये अनेक पिक्सल डिव्हाईस उपलब्ध आहेत. यामध्ये Pixel ७ सिरीजच्या च्या वॅनिला व्हेरिएंट आणि pixel 7 Pro सह Pixel 6 आणि Pixel 6 Pro, Pixel 6a, Pixel 5 सिरीज आणि Pixel 5a आणि Pixel 4a याचाही समावेश आहे. वापरकर्ते अँड्रॉइड फ्लॅश टूल चा वापर करून मॅन्युअलमध्ये इन्स्टॉल करू शकतात.

हेही वाचा : Valentine Day: ‘व्हॅलेंटाईन्स डे’ला पार्टनरपासून आहात दूर?WhatsApp च्या ‘या’ आठ फीचर्समधून करा तुमच्या भावना व्यक्त, जाणून घ्या

Android 14 मध्ये मिळणार हे फीचर्स

डेव्हलपर प्रिव्हयुनुसार नवीन अँड्रॉइडला जबरदस्त इंटरफेस स्पीड , ताकद आणि सिक्युरिटी आणि प्रायव्हसी असे फीचर्स वापरकर्त्यांना मिळणार आहेत. याचे बॅकग्राउंड अ‍ॅप ऑप्टिमायझेशन देखील सुधारण्यात आले आहे ज्यामुळे फोनचा स्पीड अधिक वाढतो. नवीन Android अपडेट २०० टक्क्यांपर्यंत नॉन-लिनियर स्केलिंगसह मोठे फॉन्ट आणू शकते जे सध्या Pixel फोनसाठी १३० टक्के इतके आहे. वापरकर्ता डेव्हलपर – सेटिंग- अ‍ॅक्सेसिबिलिटी- डिस्प्लेचा आकार आणि टेक्स्ट सेटिंग निवडून त्याचे टेस्टिंग करू शकतात.

नवीन ऑपरेटिंग सिस्टीम बॅकग्राउंडमध्ये चालणाऱ्या अ‍ॅपद्वारे बॅटरीचे ऑप्टिमायझेशन देखील सुनिश्चित करणार आहे. न वापरलेले अ‍ॅप फोनची बॅटरी वापरण्यापासून हे अँड्रॉइड रोखेल. याव्यतिरिक्त हे नवीन अपडेट फाईल्स डाउनलोड करताना बॅकग्राउंड ताकदीचा कमी वापर करण्याची परवानगी देईल.