गुगलने प्ले स्टोअरच्या २०२१ मधील सर्वोत्कृष्ट अॅप्सची यादी प्रसिद्ध केली आहे. गुगलने Google Play Best of 2021 India Award जाहीर केला आहे. या यादीत सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अॅप्सची नावे समाविष्ट आहेत. या यादीत बिटक्लासचा सर्वोत्कृष्ट अॅप म्हणून सन्मान करण्यात आला आहे. बिटक्लास हे ऑनलाइन क्लास घेणारे मोबाइल अॅप आहे. हे सशुल्क आणि विनामूल्य दोन्ही आवृत्तीमध्ये उपलब्ध आहे. २०२१ मध्ये बिटक्लासला भारतीयांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. तसेच PUBG च्या नवीन अवतार असेल्या बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) ला २०२१ चा सर्वोत्कृष्ट गेम’ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. सर्वोत्तम ऑडिओ अॅपमध्ये क्लबहाऊसचे नाव अग्रस्थानी आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा