प्रत्येकाला नवनवीन मोबाईलचे मॉडेल खरेदी करायला आवडते. कोणीही एकच मॉडेल २ ते ३ वर्षांच्या वर सहजा वापरत नाही. आपल्याला काही मोबाईल आवडत असतात पण त्याच्या किंमती जास्त असतात. त्यामुळे आपण तो EMI किंवा अन्य पर्यायांचा वापर करून खरेदी करतो. तर असाच एक फोन आता फ्लिपकार्टवर स्वस्त दरात उपलब्ध झाला आहे.

तुम्ही जर, मध्यम दरातील मोबाईल फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, Google Pixel 6a पेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही. तब्बल ४३,९०० रुपयांना लाँच झालेल्या या मोबाईलची किंमत फ्लिपकार्टवर २९,९०० पर्यंत खाली आली आहे.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
digital arrest video real cop catches scammer cop video viral
स्कॅमरचा झाला गेम! नकली पोलीस बनून खऱ्या पोलीस अधिकाऱ्याला केला व्हिडीओ कॉल अन्… VIDEO पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग

हेही वाचा : नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात आहात? नवीन वर्षात लाँच होणार Apple, Samsung सह ‘हे’ जबरदस्त स्मार्टफोन

जाणून घेऊयात Google Pixel 6a ची फीचर्स

Google Pixel 6a मध्ये ६ GB RAM आणि १२८GB Internal Storage असणार आहे. Pixel 6a ची किंमत Realme, iQOO, OnePlus आणि अर्थातच iPhone SE 2022 मधील प्रीमियम आणि फ्लॅगशिप फोनच्या विरुद्ध आहे. या मोबाईलला iPhone १३/१२/११ आकाराप्रमाणे ६.१-inch OLED display असणार आहे. या डिव्हाईसचा कॅमेरा १२MP अल्ट्रा-वाइड लेन्सचा आहे. यातून क्लिक केलेले फोटोज rich tones, characteristic details and color balance यासाठी प्रसिद्ध आहेत. यात ८ MP सेल्फी कॅमेरा असणार आहे. या मोबाईलचे चार्जिंग केल्यावर दीड दिवस सहज जाऊ शकते. त्याचा चार्जिंग स्पीड सुद्धा चांगला आहे.