टेक कंपनी गुगलने Google Pixel 7 मालिकेतील Pixel 7 आणि Pixel 7 Pro हे दोन फोन लाँच केल्यानंतर, आता कंपनी ‘Google Pixel 7a’ आणण्याची तयारी करत आहे. हा एक मध्यम श्रेणीचा स्मार्टफोन असणार असून हा स्मार्टफोन २०२३ पर्यंत सादर केला जाईल. Pixel 7a ला पहिल्या ए सीरीज फोनपेक्षा चांगला कॅमेरा आणि वायरलेस चार्जिंग दिले जाईल, असे सांगितले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Pixel 7 सीरीजप्रमाणे Tensor G2 चिपसेट

Google नवीन Pixel 7a स्मार्टफोनवर काम करत आहे. या डिव्हाइसचे कोडनेम ‘Lynx’ लीकमध्ये समोर आले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, Weibo लीकर डिजिटल चॅट स्टेशनने चीनमधील Foxconn द्वारे उत्पादित केलेल्या Pixel डिव्हाइसचे तपशील शेअर केले आहेत. Pixel 7a, जो चीनमधील फॉर्सकॉन फॅसिलीटी मध्ये तयार केला जात आहे, त्याला Pixel 7 सीरीजप्रमाणे Tensor G2 चिपसेट दिला जाईल.

आणखी वाचा : काय सांगता! आता तिसरी व्यक्ती वाचू शकणार नाही ग्रुप चॅटचे मेसेज; गुगल आणणार ‘हे’ नवीन फीचर

9to5google च्या रिपोर्टनुसार, या डिवाइसला आता Pixel 7a म्हटले जात आहे. हे खरे असल्यास, Pixel 7a हा पिक्सेल लाइनअपमधील सिरेमिक बॉडी असलेला पहिला Google फोन असेल. दरम्यान, Android संशोधक Kuba Wojciechowski यांच्या मते, Lynx Pixel 7a मध्ये वायरलेस चार्जिंगसाठी ‘P9222’ चिप समाविष्ट करण्यात आली आहे.

वैशिष्ट्ये

Pixel 7a मध्ये ६४-मेगापिक्सेल टेलीफोटो सेन्सर आणि १३-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर याशिवाय Pixel 6 मालिकेसारखा Samsung 50-मेगापिक्सेल सेन्सर असू शकतो. पिक्सेल ए-सीरीजमध्ये टेलीफोटो सेन्सर येण्याची ही पहिलीच वेळ असेल. सध्या, फक्त टॉप-एंड ‘प्रो’ पिक्सेल मॉडेल्स प्रथम टेलीफोटो सेन्सर देतात. मात्र, कंपनीने या फोनबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.