Honor कंपनीने भारतात आपला Honor 90 5G हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Honor च्या या नवीन स्मार्टफोनमध्ये Qualcomm स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 SoC चा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच यात वापरकर्त्यांना ५००० mAh क्षमतेची बॅटरी आणि ६६ W वायर्ड सुपरचार्ज टेक्नॉलॉजी मिळणार आहे. हा फोन कंपनीने तीन रंगांमध्ये लॉन्च केला आहे. ऑनरच्या या नवीन स्मार्टफोनची विक्री आजपासून भारतात सुरु झाली आहे. या जबरदस्त स्मार्टफोनचा सेल आज दुपारी १२ वाजल्यापासून Amazon वर सुरु झाला आहे. तसेच हा फोन खरेदी करताना कंपनी अनेक ऑफर्स देखील देत आहे. ३ वर्षांनंतर दीर्घ कालावधीनंतर ऑनर ९० या स्मार्टफोनकसह कंपनी भारतात सक्रिय झाली आहे. हा फोन वनप्लस, नथिंग फोन , सॅमसंग आणि अन्य स्मार्टफोनशी स्पर्धा करेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा