Book LPG cylinder through WhatsApp: एलपीजी सिलेंडर बुक करणे फार कटकटीचे समजले जाते. ग्राहकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी गॅस कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी एक मोठा निर्णय घेतला होता. ग्राहकांच्या सोयीसाठी या कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करणे शक्य झाले आहे. गॅस कंपनी, एजन्सी किंवा वितरकांना अधिकृत क्रमांकावर फोन करुन सिलेंडरसाठी विचारपूस करता येते. बहुतांश लोक फोन करुन गॅस बुक करत असतात. काहीजण वेबसाइटवर जाऊन तेथून सिलेंडर ऑर्डर करतात. तर काहींना प्रत्यक्ष एजन्सीमध्ये जाऊन सिलेंडर बुक करायची सवय असते. या पद्धतींमुळे लोकांचा बराचसा वेळ आणि काही वेळेस पैसे देखील खर्च होत असतात. याउलट व्हॉट्सअॅपच्या नव्या पर्यायाचा अवलंब केल्याने हे महत्त्वपूर्ण काम काही मिनिटांमध्ये पूर्ण होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा