कित्येकदा आपण ट्रेनचं तिकीट बुक केल्यानंतर काही कारणास्तव तिकीट कॅन्सल करावं लागतं. ट्रेनचे तिकीट कॅन्सल करण्याची प्रक्रिया थोडी किचकट आणि भरपूर वेळ घेणारी आहे. त्यामुळे हे एक आव्हानच असतं.. परंतु आता आपल्याला त्याबद्दल फार काळजी करण्याची आवश्यकता नाही. आता आपण फक्त घरी बसून ट्रेनचे तिकीट कॅन्सल करू शकता. ट्रेनचे तिकीट कॅन्सल करताना तुम्हाला त्याचे किती टक्के आपल्या रिफंड मिळतील? आपण कधी रिफंडसाठी क्लेम करु शकतो? या सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. IRCTC वेबसाइट irctc.co.in आणि IRCTC Rail Connect अॅपद्वारे घरी बसून तिकीट कशा पद्धतीने कॅन्सल करू शकता ते जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

How to cancel train ticket online
आता पूर्वीप्रमाणे ट्रेनचे तिकीट कॅन्सल करण्यासाठी तुम्हाला रेल्वे काउंटरवर रांगेत उभे राहण्याची किंवा ट्रॅव्हल एजंटची फी भरण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या तुमच्या ट्रेनचे तिकीट कॅन्सल करू शकता. तसंच ट्रेनचे तिकीट बुक करू शकता. तुम्ही आयआरसीटीसी वेबसाइट आणि आयआरसीटीसी रेल कनेक्ट अॅपद्वारे तिकीट रद्द करू शकता. हे लक्षात घ्या की ट्रेनचा चार्ट तयार होण्यापूर्वीच रेल्वे तिकीट कॅन्सल करता येऊ शकतं. लक्षात ठेवा की चार्ट तयार केल्यानंतर तिकीट कॅन्सल करता येत नाही आणि अशा परिेस्थितीत तुम्हाला आयआरसीटीसी वेबसाइट किंवा अॅपद्वारे ऑनलाइन टीडीआर फाइल करावी लागेल.

आणखी वाचा : लाखो ग्राहकांचा फायदा! BSNL प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल, १०० GB पर्यंत डेटा, ५०० रुपयांपेक्षा कमी किंमत

IRCTC वेबसाइटद्वारे तिकीट कसे रद्द करावे ?

  • तुमच्या यूजर आयडी आणि पासवर्डने irctc.co.in वर लॉग इन करा
  • आता My Account > My Transactions वर जाऊन, Booked Ticket History वर क्लिक करा
  • बुक केलेल्या तिकिटांच्या सूचीमधून तुम्हाला रद्द करायचे असलेले तिकीट निवडा. खाली स्क्रोल करा आणि Cancel Ticket हा पर्याय निवडा
  • Select All च्या आधी दिसणार्‍या चेक बॉक्सवर टिक करा किंवा ज्या प्रवाशांचे तिकीट रद्द करायचे आहे त्यांच्यावरील Cancel बटणावर टॅप करा.
  • आता पॉप-अप विंडोमध्ये कॅन्सलेशनची पुष्टी करण्यासाठी OK वर क्लिक करा
  • तिकीट पार्शिअल कॅन्सलेशनमध्ये असताना प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ERS (इलेक्ट्रॉनिक रिझर्व्हेशन स्लिप) ची नवीन प्रिंट आउट घ्यावी लागेल.

आणखी वाचा : Redmi Note 10T 5G केवळ ४१६ रुपयांमध्ये घरी घेऊन जा, फ्लिपकार्टवरची ही ऑफर जाणून घ्या

IRCTC Rail Connect app मधून असं करा तिकीट कॅन्सल

  • सर्वप्रथम तुमचा User ID आणि पासवर्ड किंवा ४ अंकी पिन वापरून IRCTC Rail Connect अॅपवर लॉगिन करा.
  • आता My Transaction > My Bookings या पर्यायावर जा जे तळाशी मेनूबारमध्ये दिसत असलेल्या My Transaction > My Bookings हा पर्याय निवडा
  • स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपर्‍यात दिसणारा तीन डॉट मेनू उघडा आणि ड्रॉप-डाउन सूचीमधून रद्द करावयाचे तिकीट निवडा. – – यानंतर Cancel Ticket हा पर्याय निवडा
  • Select All किंवा ज्या प्रवाश्याचे तिकीट रद्द करायचे आहे त्याच्या समोरील चेक बॉक्सवर खूण करा आणि नंतर Cancel बटणावर क्लिक करा.
    आता स्क्रीनवर दिसणार्‍या पॉप-अप विंडोवरील Yes वर क्लिक करा