SAR Value Code: स्मार्टफोन खरेदी करताना आपण अनेक गोष्टी तपासतो? फोनमध्ये प्रोसेसर काय आहे, रॅम किती आहे आणि कॅमेऱ्याच्या स्पेसिफिकेशन्सवर बरेच लक्ष ठेवतो. बॅटरीपासून ते डिस्प्लेपर्यंत, ग्राहक सर्वकाही तपासून पाहतात. परंतु क्वचितच या एका पॉइंटवर कोणाची नजर जात असेल. स्मार्टफोन कंपन्याही यावर कमी बोलताना दिसतात. हा मुद्दा आमच्या आणि तुमच्या आरोग्याशी संबंधित आहे. मोबाईलमुळे होणारे नुकसान तुम्ही विविध रिपोर्ट्समध्ये वाचले असेलच. काही रिपोर्ट्समध्ये कॅन्सर होण्यापर्यंत गोष्ट गेली आहे. तसे, अद्याप याबाबत कोणताही ठोस वैद्यकीय अहवाल आलेला नाही. या अहवालांचा आधार फक्त एक मुद्दा आहे. आम्ही SAR व्हॅल्यू म्हणजेच फोनमधून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनबद्दल बोलत आहोत. SAR म्हणजेच विशिष्ट अवशोषण दर हे रेडिओ फ्रिक्वेंसी मोजण्याचे एकक आहे जे आपले शरीर शोषून घेते.
मोबाईल तुमच्या आरोग्यासाठी किती घातक आहे? ‘हा’ कोड वापरा आणि लगेच जाणून घ्या
तुमचा स्मार्टफोन तुमच्या आरोग्यासाठी किती घातक आहे ते जाणून घ्या.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-09-2022 at 19:49 IST
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to check sar value of your phone gps