WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. यामध्ये आपले फोटो,व्हिडीओ शेअर करणे स्टेट्स ठेवणे, व्हिडीओ आणि व्हॉइस कॉल असे अनेक फिचर मिळतात. तसेच कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन फीचर्स लॉन्च करत असते. नुकतेच कंपनीने वापरकर्त्यांसाठी चॅट लॉक फिचर आणि एका पेक्षा अधिक फोनवर अकाउंट लॉग इन करता येतील अशी फीचर्स आणली आहेत. तसेच मेसेज एडिट करण्यासाठीचे देखील फिचर आणले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एडिट बटण या फीचरमुळे वापरकर्त्यांना आपले मेसेज एडिट करता येतात. मात्र त्यासाठी वेळेची मर्यादा आहे. कधीही मेसेज एडिट करता येत नाहीत.हे फिचर प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन व्हर्जनवर नसलात तर तुम्हाला एडिटेड मेसेज प्राप्त होणार नाहीत. त्याऐवजी तुम्हाला “हा मेसेज या चॅटमधील प्रत्येकासाठी WhatsApp च्या नवीनतम व्हर्जनवर एडिट केले गेले आहे.” अशी सूचना मिळेल. एडिटेड मेसेज पाहण्यासाठी तुम्हाला तुमचे अ‍ॅप अपडेट करावे लागेल. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.

Oppo ची ‘ही’ भन्नाट सिरीज आज भारतात लॉन्च होणार; कुठे आणि किती वाजता पाहता येणार लाईव्ह इव्हेंट?

मेसेज पूर्णपणे डिलीट करण्यापेक्षा हे एडिट करण्याचे फिचर अधिक चांगले आहे. मेसेज काढून टाकण्यापेक्षा तिथे दुरुस्ती करून सेंड करता येऊ शकतो. WhatsApp वर मेसेज पटकन कसा एडिट करायचा हे जाणून घेऊयात.

१. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमचे WhatsApp ओपन करावे लागेल.

२. त्यानंतर तुम्ही कोणत्याही एका चॅटवर क्लिक करावे. ते ओपन करावे.

३. तुमच्याकडून जो चुकीचा मेसेज एडिट केला आहे त्यावर लॉन्ग प्रेस करावे.

४. लॉन्ग प्रेस केल्यानंतर तुम्हाला एडिट मेसेजचा पर्याय मिळेल. तिथे तुम्हाला मेसेज एडिट करता येईल.

हेही वाचा : कॉमेडियन,लेखिका सारा सिल्व्हरमॅन यांनी OpenAI आणि Meta वर दाखल केला खटला, नेमके प्रकरण काय ?

मात्र लक्षात ठेवण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला तुमचा मेसेज एडिट करण्यासाठी १५ मिनिटांची वेळ मर्यादा असणार आहे. १५ मिनिटानंतर त्यामध्ये तुम्हाला मेसेज एडिट करता येणार नाही. या वेळेनंतर तुमचा मेसेज चुकला असल्यास तुम्हाला डिलीट करावा लागणार आहे. हे फीचर आयओएस आणि अँड्रॉइड दोन्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.