अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित स्मार्टफोन हा म्हणजे तंत्रजगतातील जादूचा दिवाच म्हटला पाहिजे. या स्मार्टफोनवर वापरकर्त्यांला काहीही म्हणजे काहीही पाहता येतं, मिळवता येतं. अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये अनेक वैशिष्ट्ये, सेटिंग्ज आणि वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. पण हे सगळं विनासायास वापरताना एक गोष्ट मोठा अडथळा निर्माण करते ती म्हणजे स्मार्टफोनची बॅटरी. वापर वाढला की मोबाइलची बॅटरी खर्च होणार, हे तर निश्चितच आहे. पण स्मार्टफोन विशेषत: अँड्राईड फोनची बॅटरी लवकर ‘डाउन’ होते, असा सार्वत्रिक अनुभव आहे. बहुतेक स्मार्टफोनमध्ये युजर्संना त्यांच्या गरजेनुसार सुविधा दिलेल्या असतात. आधुनिक स्मार्टफोन्स डिफॉल्ट सेटिंगसह येतात. अशाच काही सेटिंग्जबद्दल माहिती जााणून घेऊयात, यामुळे तुमच्या फोनची बॅटरी लाइफ आणखी वाढेल आणि तुमचा फोनचा स्पीडही वाढेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा